बृहन्मुंबई महानगरपालिका भरती – job No 569

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत येथे मुख्य जनगणना समन्वय अधिकारी, सहायक जनगणना समन्वय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी / कार्यालय अधीक्षक / कक्ष अधिकारी (जनगणना), मुख्य लिपिक (जनगणना), पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे आणि बाकी रिक्त जाग्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : २३९ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • मुख्य जनगणना समन्वय अधिकारी
  • साहायक जनगणना समन्वय अधिकारी
  • प्रशासकीय अधिकारी / कार्यालय अधीक्षक / कक्ष अधिकारी (जनगणना)
  • मुख्य लिपिक (जनगणना)
  • पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीसाठी : ३१ जानेवारी २०२०
  • बाकी रिक्त पदांसाठी : २७ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

  •  पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीसाठी के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, बांद्रा (प.) ७ वा मजला, डॉ. आर.के. पाटकर मार्ग, मुंबई-४०००५०.
  • बाकी रिक्त पदांसाठी : कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई-४०००१२.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   01     जाहिरात पहा   02  अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा