गृह मंत्रालय भरती : Job No 628

गृह मंत्रालय येथे अनुभाग अधिकारी / सहायक अनुभाग अधिकारी पदाच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२० आहे.

 

एकूण जागा :  २० जागा

पदाचे नाव & तपशील: अनुभाग अधिकारी / सहायक अनुभाग अधिकारी

शैक्षणिक पात्रता: उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी असावा.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (एमयू), हॉर्न अफेयर्स मंत्रालय, परदेशी विभाग (देखरेख युनिट), कक्ष क्रमांक १, पहिला मजला, मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम, इंडिया गेट सर्कल, नवी दिल्ली -११०००२ 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा