भारत सरकार संरक्षण मंत्रालय विभाग भरती – Job No 495

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. १८ जानेवारी २०२० पर्यंत आहे.

 

एकूण जागा : ०९ जागा 

पदाचे नाव & तपशील:

  • मजूर 
  • चौकीदार
  • सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD)

शैक्षणिक पात्रता:

  • मजूर :- 10वी उत्तीर्ण
  • चौकीदार :- 10वी उत्तीर्ण
  • सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD):- 10वी उत्तीर्णव अवजड वाहने चालविण्याचा किमान 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: १८ ते ३० वर्षापर्यंत 

नोकरी ठिकाण: पुणे / मुंबई

 Fee:फी नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

ऑफलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ऑफिसर कमांडिंग,७५२ ट्रान्स्पोर्ट कंपनी [सिव्हिल जीटी ] रॉस रोड, रेस कोर्स जवड,पुणे ४११००१ [ महाराष्ट्र ] स्पीड / साध्या पोस्टा द्वारे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अर्ज नमुना  अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  [MAPIT]मध्य प्रदेश एजन्सी फॉर प्रमोशन ऑफ इन्फोर्मेशन टेक्नाॅलॉजी भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा