[MOSPI] सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती : Job No 634

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय येथे वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कार्यकारी सहाय्यक पदांच्या एकूण ४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा : ४८ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • वरिष्ठ सल्लागार
  • कनिष्ठ सल्लागार
  • कार्यकारी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कार्यकारी सहाय्यक

अर्ज पद्धती : ऑनलाईन /ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ फेब्रुवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (प्रशासन), सांख्यिकी भवन, ब्लॉक सी, पहिला मजला, महर्षि वाल्मिकी मार्ग, दिल्ली – ११००३२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा