MPSC मत्स्यव्यवसाय सेवा भरती : Job No 633

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, पादचरी, (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब पदांच्या एकूण ४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा :  ४७ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक
  • पादचरी, (तांत्रिक)
  • महाराष्ट्र मत्स्यसेवा
  • गट-अ
  • मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी
  • मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी
  • अभिरक्षक
  • प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक)
  • महाराष्ट्र मत्स्यसेवा गट-ब

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे फिशरीज सायन्स मध्ये पदवी असावी

वयाची अट: ३८ वर्षे व मागास प्रवर्गाकरिता ४३ वर्षे 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० फेब्रुवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   01 जाहिरात पहा   02   

   ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा