[MSCPS] महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, मुंबई भरती

 

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, मुंबई येथे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था, संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत, कायदेशीर सह संरक्षण अधिकारी, समाजसेवक, लेखापाल, क्षेत्रीय कार्यकर्ता  पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा : ८ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
  • संरक्षण अधिकारी संस्था
  • संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत
  • कायदेशीर सह संरक्षण अधिकारी
  • समाजसेवक
  • लेखापाल
  • क्षेत्रीय कार्यकर्ता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : मा. जिल्हा अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत ,१० वा मजला, चेतना कॉलेज च्या समोर, बांद्रा पूर्व -४०००५१

मुलाखतीची तारीख  : ३ एप्रिल २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा