[NABARD]राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती : Job No 683

 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे सहाय्यक व्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट / कंपनी सचिव पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२० 

READ  [NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम भरती

एकूण जागा : N/A

पदाचे नाव & तपशील:

  •  सहाय्यक व्यवस्थापक
  • चार्टर्ड अकाउंटंट 
  • कंपनी सचिव

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

ऑफलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नाबफाउंडेशन, दुसरा मजला ‘बी’ विंग, नाबार्ड हेड ऑफिस, ‘जी’ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई- ४०००५१

READ  कोल्हापूर आरोग्य विभाग भरती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   01     जाहिरात पहा   02  अधिकृत वेबसाईट

READ  गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा