राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ भरती

 

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, दिल्ली येथे मुख्य सल्लागार, सल्लागार, स्त्रोत व्यक्ती आणि जेष्ठ प्रोग्रामर पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : १२ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • मुख्य सल्लागार
  • सल्लागार
  • स्त्रोत व्यक्ती आणि जेष्ठ प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री हरित कुमार शाक्य, अवर सचिव (एमआयडीएच), कृषी विभाग, महामंडळ व शेतकरी विभाग, कक्ष क्र. ११४ (बी), शास्त्री भवन नवीन दिल्ली – ११०००१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  आरोग्य विभाग हिंगोली भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा