राष्ट्रीय संग्रहालय भरती

 

राष्ट्रीय संग्रहालय, सांस्कृतिक मंत्रालय, जनपथ, नवी दिल्ली येथे सल्लागार पदाच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२० आहे.

READ  आरोग्य विभाग हिंगोली भरती

एकूण जागा : ६ जागा

पदाचे नाव & तपशील: सल्लागार

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदव्युत्तर असावा.

वयाची अट:  ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धतीऑफलाईन

ऑफलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ एप्रिल २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय संग्रहालय, संस्कृती मंत्रालय, जनपथ, नवी दिल्ली – ११००११

READ  कोल्हापूर आरोग्य विभाग भरती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा