[NHM] राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान औरंगाबाद भरती : Job No 685

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान औरंगाबाद येथे स्टाफ नर्स, एएनएम, फार्मासिस्ट, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहायक आणि पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येत आहे. मुलखातीची तारीख २ ते ६ मार्च २०२० पदानुसार आहे.

READ  [NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम भरती

एकूण जागा :  ३८ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • स्टाफ नर्स
  • एएनएम
  • फार्मासिस्ट
  • गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहायक
  • पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

वय : ३८ ते ६० वर्षा पर्यंत

नोकरी ठिकाण:  औरंगाबाद

अर्ज पद्धती : मुलाखत

मुलखातीचा पत्ता : औरंगाबाद शहर आरोग्य समिति, डाटा सेंटर, सिटी मार्वल बिल्डिंग,औरंगपुरा, औरंगाबाद

मुलाखत तारीख :  २ ते ६ मार्च २०२०

READ  भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा