[NHM]राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती – Job No 496

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध पदांच्या एकूण २४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : २४७ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  तालुका समूह संघटक
  • समुपदेशक
  • वैद्यकीय अधिकारी
  • ऑप्टोमेट्रिस्ट
  • औषध निर्माता
  • फिजिओथेरपिस्ट
  • सायकस्ट्रिक स्टाफ नर्स
  • सामाजिक कार्यकर्ता
  • एसटीएलएस
  • एसटीएस
  • अतिविशेषतज्ञ
  • प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर
  • डाउलिसिस टेक्निशियन
  • डेंटल हायजनिस्ट
  • डेंटल टेक्निशियन
  • स्त्रीरोगतज्ञ
  • बालरोगतज्ञ
  • भूलतज्ञ
  • सर्जन
  • रेडिओलॉजिस्ट
  • भिषक
  • मानपसोचार तज्ञ
  • अस्थिरोग तज्ञ
  • मायक्रो बॉयोलॉजिस्ट
  • डीईआयसी मॅनेजर
  • जिल्हा कार्यक्रम समन्वयक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: रु. १५०/- || राखीव प्रवर्ग – रु. १००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:८ जानेवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, चौथा मजला, जिल्हा परिषद पुणे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा