राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग भरती :Job No 637

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समाजसेवक, पोषण अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, सुपर स्पेशॅलिस्ट, विशेषज्ञ पदांच्या ६४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा :  ६४ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • वैद्यकीय अधिकारी
  • ऑडिओलॉजिस्ट
  • फिजिओथेरपिस्ट
  • समाजसेवक
  • पोषण अधिकारी
  • मानसशास्त्रज्ञ
  • सांख्यिकी सहाय्यक
  • सुपर स्पेशॅलिस्ट
  • विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग

Fee:खुल्या  प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/- आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ फेब्रुवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा