NLC इंडिया लिमिटेड भरती

 

NLC इंडिया लिमिटेड येथे सहाय्यक व्यवस्थापक आणि पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी पदांच्या एकूण २७४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत  आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ & १७ एप्रिल २०२० आहे.

READ  गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती

एकूण जागा : २७४ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  सहाय्यक व्यवस्थापक
  • पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • सहाय्यक व्यवस्थापक  –  ७ एप्रिल २०२०
  • पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी  –७ एप्रिल २०२०
READ  इंडियन ओवरसीज बँक भरती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा