पनवेल महानगरपालिकेत भरती

 

 पनवेल महानगरपालिका येथे सेवानिवृत्त उपअभियंता/ कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त कनिष्ठ/ वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ५९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३ मार्च २०२० आहे.

READ  इंडियन ओवरसीज बँक भरती

एकूण जागा : ५९ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  सेवानिवृत्त उपअभियंता/ कार्यकारी अभियंता
  • सेवानिवृत्त अधिकारी
  • सेवानिवृत्त कनिष्ठ/ वरिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

निवड प्रक्रिया :  मुलाखत

नोकरी ठिकाण :  पनवेल, रायगड

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  ३ मार्च २०२० 

READ  [SAMEER]सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   01 
 जाहिरात पहा   02
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा