PDKV अकोला भरती -job No 564

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, खाते सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक पदाची ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. 

पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, खाते सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक

पद संख्या : ५ जागा

शैक्षणिक पात्रता :शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. [मूळ जाहिरात बघावी.]

नोकरी ठिकाण अकोला

अर्ज पद्धती:ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य तपासनीस-एबीआय, कृषी-व्यवसाय उष्मायन केंद्र, साहिब स्तंभाजवळ, कुलगुरू कार्यालयाच्या समोर, डॉ. पीडीकेव्ही, अकोला – ४४४१०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख :१९ जानेवारी २०२० (सहाय्यक व्यवस्थापक) आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: प्रमुख चेम्बर, युसीईएस व ईई विभाग, डॉ. पीडीकेव्ही, अकोला

मुलाखतीची तारीख:१७ जानेवारी २०२० आहे. [ इतर पदांकरिता ]

 

जाहिरात 1 पहा     जाहिरात 2पहा   अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा