[PGCIL]पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती : Job No 643

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ५३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ५३ जागा

पदाचे नाव & तपशील: कार्यकारी प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पूर्ण वेळ बी.ए. / बी.टेक / बी.एससी (इंजिनियरिंग) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

Fee: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज पद्धतीऑनलाईन 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० फेब्रुवारी २०२० 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा