[Police Bharti] औरंगाबाद पोलीस चालक भरती Job No 295

शेवटची तारीख: २२ डिसेंबर २०१९

 Police Bharti पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांचे आस्थापनेवर पोलीस चालक शिपाई पदाच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा :   २४ जागा

पदाचे नाव & तपशील: पोलीस चालक शिपाई

शैक्षणिक पात्रता: उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.

वयाची अट:   १८ ते ३३ वर्ष 

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

Fee: General/OBC-NC/EWS: ₹ ४५०/- ।।  SC/ST/PWD: ₹ ३५०

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ डिसेंबर २०१९

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 24 Posts 

Name of the Post & Details: Police Shipai Chalak (Driver) 

Educational Qualification: 12th Passed 

Age Limit:  18 To 33

Job Location:  Aurangabad 

Fee: General/OBC-NC/EWS: ₹450 /- ।।  SC/ST/PWD: ₹ 350

Application Type :  Online 

Last Date of Online Application: 22 December 2019

Notification     Apply Online  Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  सेन्ट्रल प्रोवींसिअल कोलेज नागपूर भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा