पुणे कमर्शियल बँक भरती :Job No 637

पुणे कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे विशेष कर्तव्य अधिकारी, शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई / चालक पदांच्या एकूण ३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा :  ३४ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • विशेष कर्तव्य अधिकारी
  • शाखा व्यवस्थापक
  • वरिष्ठ अधिकारी
  • कनिष्ठ अधिकारी
  • वरिष्ठ लिपिक
  • कनिष्ठ लिपिक
  • शिपाई / चालक

शैक्षणिक पात्रता: उमेदवार  पदवीधारक / पदव्युत्तर/ १० वी उत्तीर्ण असावा

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२०

ई-मेल पत्ता : info@pccb.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा