पुणे महानगरपालिका भरती : Job No 632

पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण १५७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

एकूण जागा : १५७ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • वैद्यकीय अधिकारी
  • आय. सी. यु. फिजिशियन/ इंटेंसिव्हिस्ट
  • फिजिशियन
  • निवासी फिजिशियन
  • कार्डीओलॉजिस्ट
  • शल्य विशारद
  • युरो सर्जन
  • न्युरो सर्जन
  • बालरोग तज्ञ
  • नवजात अर्भक तज्ञ
  • पॅथोलॉंजिस्ट
  • रेडीओलॉंजिस्ट
  • चेस्ट स्पेशालिस्
  • स्त्री रोग तज्ञ
  • बालरोग विशारद
  • भूल तज्ञ + बधिरीकरण तज्ञ
  • कान नाक घसा तज्ञ
  • नेत्र शल्य चिकित्सक अस्थिव्यंग तज्ञ
  • मानसोपचार तज्ञ
  • मायक्रोबायोलॉंजिस्ट
  • दंतशल्य चिकित्सक

शैक्षणिक पात्रता: उमेदवार शासकीय महाविद्यालयातून एम. बी. बी, एस. व पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेले असावा.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:1 फेब्रुवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिका भवन, आरोग्य विभाग, तिसरा मजला, मेडिकल युनिट विभाग, शिवाजीनगर पुणे – ४११००५

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा