[PWD] सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव भरती – Job No 535

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथे कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, अनुरेखक आणि शिपाईपदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२० आहे.

एकूण जागा : ८ जागा

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, अनुरेखक आणि शिपाई

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: जळगाव

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जिल्हापेठ, जळगाव – ४२५००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा