[Police Bharti] रायगड पोलिस चालक भरती -Job No 294

शेवटची तारीख:  २२ डिसेंबर २०१९

Police Bharti पोलीस अधीक्षक रायगड येथे पोलीस शिपाई चालक पदाच्या २७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे. 

 

एकूण जागा :  २७ जागा

पदाचे नाव & तपशील: पोलीस शिपाई चालक

शैक्षणिक पात्रता:  उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.

वयाची अट:  २८ ते ३३ वर्ष 

नोकरी ठिकाण: रायगड 

Fee: General/OBC-NC/EWS: ₹ ४५०/- ।।  SC/ST/PWD: ₹ ३५०

अर्ज पद्धतीऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  २२ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

Raigad Police Driver Bharti 2019


English जाहिरात 


Total Posts : 27 Posts 

Name of the Post & Details: Police Shipai Chalak (Driver) 

Educational Qualification: 12th Passed 

Age Limit: 18 To 33

Job Location:  Raigad

Fee: General/OBC-NC/EWS: ₹450 /- ।।  SC/ST/PWD: ₹ 350

Application Type : Online 

 Last Date of Online Application: 22 December 2019

Notification     Apply Online  Official Website

 

Raigad Police Driver Bharti 2019


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा