सहकारी संस्था कोल्हापुर विभाग भरती भरती – Job No 529

सहकारी संस्था कोल्हापुर विभाग येथे लिपिक – टंकलेखक आणि शिपाई पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ५ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • लिपिक
  • टंकलेखक
  • शिपाई

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदवीधर, शाळा पास असावा.

नोकरी ठिकाण: कोल्हापुर

Fee: राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभगा, कोल्हापूर, प्लॉट नं. एम-४, श्री शाहू मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस मागे, कोल्हापूर – ४१६००५

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा