सैनिक स्कूल चंद्रपूर भरती – Job No 544

सैनिक स्कूल चंद्रपूर येथे इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, संगीत शिक्षक, समुपदेशक, नर्सिंग सिस्टर, मॅट्रॉन, वॉर्ड बॉय आणि सामान्य कर्मचारी पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ११ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • इलेक्ट्रीशियन सह पंप ऑपरेटर
  • शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक
  • संगीत शिक्षक, समुपदेशक
  • नर्सिंग सिस्टर,
  • मॅट्रॉन
  • वॉर्ड बॉय आणि सामान्य कर्मचारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

Fee: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ५००/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. २५०/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: प्राचार्य, सैनिक स्कूल चंद्रपूर, गाव-भिवकुंड, बल्लारपूर तालुका, पीओ-विसापूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र-४४२७०१

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  ३० जानेवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अर्ज नमुना  अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा