श्री साईबाबा संस्थान शिर्डी भरती

 

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, साईबाबा आणि साईनाथ हॉस्पीटल शिर्डी, अहमदनगर येथे वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, निवासी वैद्यकीय पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : ३४ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट
  • कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट
  • कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर
  • आरएमओ
  • वैद्यकीय अधिकारी
  • बालरोग तज्ञ
  • निवासी वैद्यकीय

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: शिर्डी, अहमदनगर

निवड प्रक्रिया :  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : नगर-मनमाड महामार्गालगत साईनिवास अतिथीग्रह, नवीन प्रस्तावित दर्शन लाईन, साईबाबा मंदिर जवळ, साईबाबा संस्थान शिर्डी. ता-राहाता, जि.अहमदनगर

मुलाखतीची तारीख : २७ मार्च २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  Google : गुगलसोबत काम करण्याची नामी संधी! करा अर्ज

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा