सोलापुर महानगरपालिका भरती : Job No 674

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत सोलापुर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, ए. एन. एम., फार्मासिस्ट, जी. एन. एम. पदांच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा : ४५ जागा

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, ए. एन. एम., फार्मासिस्ट, जी. एन. एम.

शैक्षणिक पात्रता:  वैद्यकीय अधिकारी, ए. एन. एम., फार्मासिस्ट, जी. एन. एम.

नोकरी ठिकाण: सोलापुर 

Fee:  मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. १००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ फेब्रुवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, मुख्य क्र्याली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अप्पासाहेब वादर पथ, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१

READ  जिल्हा निवड समिती गडचिरोली भरती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा     अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा