क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय गोवा भरती-Job No 554

क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, गोवा येथे निम्नश्रेणी कारकून पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६ जानेवारी २०२० आहे

पदाचे नाव & तपशील: कारकून पद

शैक्षणिक पात्रता:उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळ यांच्याकडून उच्च माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र असावे. (12वी )

नोकरी ठिकाण:  गोवा

मुलाखतीचा पत्ता  क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, गोवा

मुलाखतीची तारीख – १६ जानेवारी २०२० आहे

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा