सर्वोच्च न्यायालय- न्यायालय सहाय्यक रिक्त पदांच्या एकूण ८ जागेकरिता भरती

 एकूण जागा :-   08 जागा

पदाचे नाव :-   न्यायालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :-  अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षे

अंतिम दिनांक :-  14-10-2019

वेतनश्रेणी :- प्रतिमहिना ४४,९००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-  सर्वोच्च न्यायालय भारत, टिळक मार्ग, नवीन दिल्ली – ११०२०१

जाहिरात :-  पाहा

Official Website :- पाहा 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा