UPSC भारतीय वन सेवा भरती : Job No 655

संघ लोक सेवा आयोग अंतर्गत भारतीय वन सेवा परीक्षा २०२० परीक्षेच्या एकूण ९० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२० आहे.

 

एकूण जागा : ९० जागा

जाहिरात क्र : 06/2020-IFS

परीक्षेचे नाव : भारतीय वन सेवा परीक्षा २०२०

शैक्षणिक पात्रता: पदवी 

वयाची अट:  उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३२ वर्षे दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  General/OBC: ₹१००/- ।। SC/ST/PWD/महिला:फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ मार्च २०२० 

परीक्षा: ३१ मे २०२० 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा