वसई विरार शहर महानगरपालिका भरती : Job No 653

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, माता बाल संगोपन केंद्र, दवाखाने वैद्यकीय आरोग्य विभाग, आय. सी. यू व डायलेसिस सेंटर येथे विविध पदांच्या एकूण ६६९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६, २७ आणि २८ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा : ६६९ जागा

पदाचे नाव & तपशील:

  1.  नेफ्रोलॉजिस्ट
  2. स्त्री रोग तज्ञ
  3. बालरोगतज्ञ
  4. भिषक
  5. अस्थिरोगतज्ञ
  6. शल्यचिकित्सक
  7. पॅथाॅलॉजिस्ट
  8. रेडीओलॉजिस्ट
  9. कान
  10. नाक/ घसा तज्ञ
  11. नेत्र चिकित्सक
  12. मानसोपचार तज्ञ
  13. त्वचा व गुप्तरोग तज्ञ
  14. भूलतज्ञ
  15. वैद्यकीय अधिकारी (एम. बी. बी, एस./ बी. ए. एम. एस.)
  16. पी. एच. एन. (सार्वजनिक आरोग्य अधिकारी, जी. एन. एम. (प्रसविका)
  17. फार्मासिस्ट
  18. प्रयोगशाळा सहाय्यक
  19. समुपदेष्ट
  20. शीतसाखळी तंत्रज्ञ
  21. क्ष-किरण सहाय्यक
  22. डायलेसिस सुपरवायझर
  23. डायलेसिस टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

निवड प्रक्रिया :  मुलाखत

नोकरी ठिकाण: विरार

मुलाखतीचा पत्ता : वसई-विरार शहर महानगरपालिका, पापड खिंड तलाव, फुलपाडा, विरार (पूर्व)

मुलाखतीची तारीख : २६, २७ आणि २८ फेब्रुवारी २०२० 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा