विदर्भ अर्बन बँक नागपूर भरती : Job No 637

विदर्भ अर्बन बँक, नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा : N/A

पदाचे नाव & तपशील: मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:उमेदवार एम.कॉम, एमबीए, जीडीसीए उत्तीर्ण असावा आणि बँकिंग आणि सहकारी क्षेत्रातील किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विदर्भ अर्बन बँक संघटना मर्यादित, विमल कॉम्प्लेक्स, कॉटन मार्केट, मोक्ष धाम, घाट रोड, नागपूर-१८

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा