राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड भरती– job No 571

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड येथे  मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)  पदांच्या एकूण १८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२० आहे आणि बाकी रिक्त जाग्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : १८८ जागा 

पदाचे नाव & तपशील: मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) 

शैक्षणिक पात्रता: ६० % गुणांसह संबंधित इंजिनिरिंग पदवी SC /PWD: ५० % गुण

वयाची अट:  १८ ते २७ वर्ष 

नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम

Fee: General/OBC: ₹590/।।SC/PwBD: ₹295/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ फेब्रुवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  [JIPMER]जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा