पुणे महिला व बाल विकास विभाग भरती

 

महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे राज्य प्रकल्प समन्वयक, विशेषज्ञ लिंग, संशोधन अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक, महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक पदांच्या एकूण ८३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : ८३ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • राज्य प्रकल्प समन्वयक
  • विशेषज्ञ लिंग
  • संशोधन अधिकारी
  • प्रशिक्षण व संशोधन अधिकारी
  • सहाय्यक
  • महिला कल्याण अधिकारी
  • जिल्हा समन्वयक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

Fee:  रु. १००/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  जिल्हा निवड समिती गडचिरोली भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा