जिल्हा निवड समिती गोंदिया भरती

 

जिल्हा निवड समिती, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ मार्च २०२० आहे.

READ  आरोग्य विभाग हिंगोली भरती

एकूण जागा : १३ जागा

पदाचे नाव & तपशील:  वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: उमेदवार BAMS/MBBS अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण:  गोंदिया

अर्ज पद्धती: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया

मुलाखतीची तारीख:  २६ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा