जिल्हा परिषद वाशीम भरती : Job No 671

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशीम येथे तांत्रिक सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा :  ३० जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  तांत्रिक सहाय्यक
  • मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदवीधर / संगणक डिप्लोमा सह MSCIT उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण:  वाशीम

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ फेब्रुवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिल्हाधिकारी, (जनगणना शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय काटा रोड, वाशीम

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा     अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  कोल्हापूर आरोग्य विभाग भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा