चालू घडामोडी सराव पेपर -09 मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -09 मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -09 मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी इंपॅक्ट ऑफ एनर्जी एफिशियन्सी मेजर्स फॉर द इयर 2018-19 या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या देशाने “तोमान” नावाने नवे चलन प्रस्तुत केले?
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsइराक देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या कंपनीने कोविड-19च्या जलद निदानासाठी FELUDA तंत्रज्ञानाचे ज्ञान हस्तांतरण करण्यासाठी CSIR-IGIB या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsविज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे 2020 सालासाठी दिला गेलेला नॅनो विज्ञान व तंत्रज्ञानासाठीचा यंग करिअर पुरस्कार कोणाला देण्यात आला?
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स आयोजित केली?
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी डिजिटल इन इंडिया 2019 या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने देखो अपना देश या कार्यक्रमाचे बोधचिन्ह चित्रित करण्याची स्पर्धा आयोजित केली?
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणती व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमामध्ये भारताचे सदिच्छा दूत आहे?
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsपरदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी चालविलेल्या अभियानाचे नाव काय आहे?
Table of Contents