Data Entry Operator Bharti 2024: जिल्हा परिषद अंतर्गत ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांची भरती सुरू! शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण
Data Entry Operator Bharti 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
जिल्हा परिषद अंतर्गत ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांची भरती सुरू!
Data Entry Operator Bharti 2024
Data Entry Operator Bharti 2024: जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, व्दारे डाटा एन्ट्री ऑपरेटर ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे.

Data Entry Operator Bharti 2024: ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 ते दि. 16 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
App Download Link : Download App
Data Entry Operator Bharti 2024
पदाचे नाव | डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) |
पद संख्या | 02 जागा. |
शैक्षणिक पात्रता | 1. १२ वी पास किमान ५०% गुण. 2. टायपिंग इंग्रजी ४० प्रति मिनिट व मराठी-३० प्रति मिनिट. 3. एम.एस.सी.आ.टी (MSCIT). 4. १ वर्ष अनुभव आवश्यक आहे. |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर |
पगार | 25,000 रूपये |
वयोमार्यादा | 16 डिसेंबर रोजी किमान वयोमर्यादा 18 तर कमाल वयोमर्यादा अमागास/खुला ३८ वर्ष आणि मागासवगर्गीय / अनाथआर्थिक दुर्बल घटक 43 वर्ष आहे. |
अर्ज शुल्क | सर्व मागास प्रवर्ग-२००/-, खुला प्रवर्ग- ४००/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण भरलेला (ऑफलाईन पध्दतीने) समक्ष स्विकारला जाईल. |
परिक्षेचा दिनांक | 10 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 डिसेंबर 2024 ते दि. 16 डिसेंबर 2024. |
- आवश्यक प्रमाणपत्रे :
- १० वी व १२ वी पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- अनुभव प्रमाणपत्र.
- पासपोर्ट साईज फोटो २ कॉपी
- संगणक- एमएससीआयटी (MSCIT) प्रमाणपत्र.
- टायपिंग मराठी ३० wprm प्रमाणपत्र.
- टायपिंग इंग्रजी ४० wpm प्रमाणपत्र.
लक्षात ठेवा: निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कोल्हापूर हे नोकरी ठिकाण असणार आहे. 16 डिसेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. कोल्हापूर या ठिकाणी अर्ज स्वीकारला जाईल. तर या भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा १०/०१/२०२५ रोजी घेतली जाणार आहे. अर्जाची छाननी, परिक्षा / निवड यादी प्रसिध्द करणे, हरकती/आक्षेप प्राप्त करुन घेणे व त्या निकाली काढणे आदी रितसर शासनाच्या तसेच शालेय पोषण आहाराकडील प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेत येईल. याबाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर www.zpkolhapur.gov, in प्रसिध्द करणेत येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत पुनःश्च वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाणार नाही. याकरिता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयास कार्यालयीन वेळेत संपर्क साधु शकता. ५) अर्जासोबत परिक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राहय धरला जाणार नाही.
परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र : परिक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश पत्र पोष्टाने सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येतील.
परिक्षेस प्रवेश : परिक्षेच्या वेळी प्रवेश पत्रासोबत ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान १ मूळ ओळखपत्र छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
या भरतीबाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर www.zpkolhapur.gov.in प्रसिध्द करणेत येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. कोल्हापूर. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
Important Links For Data Entry Operator Bharti 2024 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Apply |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Data Entry Operator Bharti 2024
Table of Contents