धुळे महानगरपालिका भरती 2020

103

 

Dhule Mahanagarpalika Bharti 2020 : धुळे महानगरपालिका येथे लिपिक टंकलेखक/ कॉम्प्युटर ऑपरेटर पदाच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची  तारीख ४ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : २३ जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: लिपिक टंकलेखक/ कॉम्प्युटर ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

वयाची अट: 

  • सर्वसाधारण उमेदवारांकरिता – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांकरिता – ४३ वर्षे

नोकरी ठिकाण: धुळे

Fee:

  • वेतनश्रेणी – रु. १०,०००/- आहे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मनपा नवीन प्रशासकीय इमारत, अटलबिहारी वाजपेयी मुख्य सभागृह, मनपा धुळे
  • मुलाखत तारीख – ४ मार्च २०२० आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम