दिनविशेष : १८ फेब्रुवारी

  १८ फेब्रुवारी : जन्म

१२९४: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १२१५)
१४०५: मंगोल सरदार तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १३३६)
१५६४: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १४७५)
१९६७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९०४)
१९९२: चित्रकार नारायण श्रीधर बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१०)
१९९४: कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. पंडित गोपीकृष्ण यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९३५)

१८ फेब्रुवारी  : मृत्यू

१८ फेब्रुवारी : महत्वाच्या घटना

१९६५: गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

READ  दिनविशेष : ७ एप्रिल [जागतिक आरोग्य दिन]

2 Trackbacks / Pingbacks

  1. दिनविशेष : ५ मार्च – MPSCExams
  2. दिनविशेष : ६ मार्च – राष्ट्रीय दंतवैद्य दिन – MPSCExams

आपली प्रतिक्रिया नोंदवा