शिपिंग महासंचालनालय मुंबई येथे रिक्त पदाची भरती सुरू; अर्ज करा!!

Directorate General Of Shipping Mumbai Recruitment 2024

262

 

Directorate General Of Shipping Mumbai Recruitment 2024

शिपिंग महासंचालनालय मुंबई अंतर्गत “शिपिंगचे उपमहासंचालक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (30 जुलै 2024) आहे.

एकूण जागा : 01

 

पदाचे नाव & तपशील: शिपिंगचे उपमहासंचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण : मुंबई

शिपिंग महासंचालनालय मुंबई येथे रिक्त पदाची भरती सुरू; अर्ज करा!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  60 दिवस (30 जुलै 2024)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमहासंचालक शिपिंग महासंचालनालय जनरल ऑफ शिपिंग बीटा इमारत, 9वा मजला आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूर मार्ग (ई) मुंबई – 400 042

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम