ECHS पुणे येथे नोकरीची उत्तम संधी- विविध रिक्त पदांची भरती सुरु!! 75 हजारापर्यंत मिळेल पगार… | ECHS Pune Recruitment 2023

ECHS Pune Recruitment 2023

1,330

ECHS Pune Recruitment 2023

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे येथे “वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 11

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: OIC स्टेशन सेल मुख्यालय (ECHS सेल), दक्षिण पुणे, लोहेगाव

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 

मुलाखतीचा पत्ता ECHS पॉलीक्लिनिक लोहेगाव, पुणे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

ECHS,

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना,

ECHS Pune Recruitment 2023,

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम