[ESIC] कर्मचारी ’राज्य विमा महामंडळ मुंबई ,भरती -Job No 293
ESIC कर्मचारी ’राज्य विमा महामंडळ मुंबई येथे विशेषज्ञ, सुपर विशेषज्ञ, सिनियर रेसिडेंट, तांत्रिक अधिकारी पदाच्या ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. तांत्रिक अधिकारी पदाकरिता मुलाखतीची तारीख ७ डिसेंबर २०१९ आहे. इतर पदाकरिता मुलाखतीची तारीख १० आणि ११ डिसेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : ३५ जागा
पदाचे नाव & तपशील: विशेषज्ञ, सुपर विशेषज्ञ, सिनियर रेसिडेंट, तांत्रिक अधिकारी.
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण: मुंबई, हैद्राबाद
Fee: General/OBC-NC/EWS: ₹ ३०० /- ।। SC/ST/PWD: ₹ १२५
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता:
- इतर पदाकरिता – पाचवा मजला, ॲडमीन ब्लॉक, ईएसआयएस हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई- ४००१०१
- तांत्रिक अधिकारी पदाकरिता – कर्मचारी ’राज्य विमा महामंडळ, हैद्राबाद – ५०० ०६२
मुलाखतीची तारीख –
- तांत्रिक अधिकारी पदाकरिता – ७ डिसेंबर २०१९
- इतर पदाकरिता – १० आणि ११ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Total Posts : 35 Posts
Name of the Post & Details: Specialist, Super Specialist, Senior Resident, Technical Officer.
Educational Qualification: Education qualification is as per the requirement of the posts.
Job Location: Mumbai .Hyadrabad
Fee: General/OBC-NC/EWS: ₹300/- ।। SC/ST/PWD: ₹ 125
Notification 01 Notification 02
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents