परभणी जिल्हा पोलीस भरती २०१७ सराव पेपर

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!


#1 खालीलपैकी कोणास सन २०१६ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे?

#2 पितृ + आज्ञा = …….

#3 क्षुघ् + पिपासा = ……..

#4 दोन संख्यांचा गुणाकार y/x असून एक संख्या असेल तर दुसरी संख्या कोणती?

#5 महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

#6 द.सा.द.शे. ५५ दराने ३ वर्षात ८००० रु. मुद्दलाचे चक्रवाढ व्याज किती?

#7 दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले. यातील क्रूरपणे हा शब्द खालीलपैकी काय आहे?

#8 मुंबईहून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक ९० मिनिटास एक बस आहे. अमरला सकाळी ७ वाजता बस स्थानकात गेल्यावर अम्जले कि, पहिली बस २५ मिनिटापूर्वीच गेली आहे तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल?

#9 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे?

#10 किसनने शेतीच्या कामासाठी रु. ५४०० द.सा.द.शे. १२ दराने कर्जाऊ घेतले, ३ वर्षाच्या शेवटी कर्जमुक्त होण्यासाठी त्याने किती रक्कम परत करावी?

#11 महाराष्ट्र : मुंबई तसेच मेघालय : ?

#12 CDE=3,4,5 तर 23,24,25,=,?

#13 पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले.

#14 वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते, ते सोने नसते.

#15 26.25 – 5.17 – 12.05 = ?

#16 दुपारी १२ वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?

#17 देवीची लस कोणी शोधली?

#18 “श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न-वरी” या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे?

#19 लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

#20 माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. पण माझी बहिण माझ्यापेक्षा १ वर्षाने मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय २१ वर्ष असेल तर माझ्या आईचे वय किती?

#21 थाट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण?

#22 ५ लिटर मिठाच्या द्रावणात ४०% मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन ३ लिटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल?

#23 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

#24 सौरभचे वय नितीनच्या वयाच्या दुप्पट आहे, तीन वर्षापूवी त्याचे वय नितीनच्या वयाच्या तिप्पट होते. सध्या सौरभचे वय किती असेल?

#25 तेजः + निधी = ………

#26 महाराष्ट्राचा बरासचा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे?

#27 0.008+17.578+520.402 = ?

#28 एका गोठ्यात कोंबड्या व गायीची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या १४४ आहे, तर त्यापैकी कोंबड्या व गाईची संख्या अनुक्रमे किती आहे?

#29 खालीलपैकी २०१५ चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराचे विजेते कोण?

#30 नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

#31 इंग्रजी वर्णमालेतील अकरावे, पंधरावे, विसावे, तिसरे व पहिले अक्षर घेवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिल्या अक्षराचे वर्णमालेतील स्थान कितवे असेल?

#32 TEMRUPT या शब्दांच्या अक्षरांना योग्य क्रमाने लिहिल्यास एका वाद्ययंत्राचे नाव तयार होते. त्या नवीन बनलेल्या शब्दाचे प्रथम अक्षर कोणते आहे?

#33 समास ओळखा. तोंडपाठ

#34 राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?

#35 ‘आडरानात शिरणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

#36 गटात न बसणारा शब्द ओळखा.

#37 खालीलपैकी कोणास २०१६ चा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे?

#38 पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज १३० आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

#39 मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत?

#40 १० वस्तूची खरेदी किंमत हि ८ वस्तूंच्या विक्री किंमती ऐवढी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा किती टक्के नफा झाला?

#41 लिंग ओळखा. मीठभाकरी

#42 खालीलपैकी कोणत्या संख्येला ११ ने निःशेष भाग जातो?

#43 1 कि.ग्रॅ. / 25 ग्रॅम = ? किती ग्रॅम

#44 महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

#45 राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान ……

#46 पहिल्या निती आयोगाचे उपाध्यक्ष कोण?

#47 आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?

#48 T-20 विश्व चषक-2016 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण?

#49 नेफा हे भारतातील कोणत्या जुन्या राज्याचे नाव आहे?

#50 पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. लहान मुलांना हळुवार शाबासकी द्यावी.

#51 एका रस्त्याच्या कडेला २० खांब आहेत, दोन खांबातील अंतर २ मीटर असेल तर पहिल्या व शेवटच्या खांबामध्ये किती अंतर असेल?

#52 नायडू ट्राॅफि कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

#53 अक्षरांना ……. असे म्हणतात.

#54 पुढील वाक्यातील काळ ओळखा. मनीषा माझ्या घरी येते.

#55 ३०० २/३ व २०० ५/२ यातील फरक किती?

#56 १ ते ५० पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती?

#57 बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

#58 खालीलपैकी कोणास सन २०१६ चा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे?

#59 कणीक तिंबणे या वाक्याप्रचाराचा अचूक अर्थ सांगा.

#60 जर ४ मजूर रोज ६ तास काम करुन एक विहीर १० दिवसात खोदतात तर २ मजूर रोज ८ तास काम करुन तीच विहीर किती दिवसात खोदतील?

#61 पुढील संख्या श्रेणी पूर्ण करा. 5040, 2520, 1680, 1260, 1008, ……?

#62 रोगी-डॉक्टर तसे कैदी ……..?

#63 12.35 + 13.32 + 15.25 = ?

#64 जर पेट्रोलच्या किंमती २०% वाढल्या तर पेट्रोलवरील खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के कमी पेट्रोल वापरावे लागेल?

#65 मुंबईहून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक ९० मिनिटास एक बस आहे. अमरला सकाळी ७ वाजता बस स्थानकात गेल्यावर अम्जले कि, पहिली बस २५ मिनिटापूर्वीच गेली आहे तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल?

#66 एक व्यक्ती सकाळी एका झाडासमोर उभे ठाकून व्यायाम करत असताना त्याच्या समोरील दिशा पूर्व असल्यास डाव्या हाताची दिशा कोणती?

#67 25.22 – 17.35 = ?

#68 ३०० मीटर लांबीची एक रेल्वेगाडी एक सिग्नल स्तंभ २४ सेकंदात ओलांडत असल्यास तिचा ताशी वेग किती?

#69 खालीलपैकी संख्या मालिका पूर्ण करा. a_dcad_c_dd_

#70 देव + ऋषी = …

#71 पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. एकदा हरलो म्हणजे संपलेलो नाही

#72 KP=11, LO=12, HS=?

#73 खालीलपैकी २०१६ च्या पद्मभूषण पुरस्काराचे विजेते कोण?

#74 एका जंगलात दर १० वर्षाने १०% झाडे वाढतात आज त्या जंगलात १९३६० झाडे आहेत तर २० वर्षापूर्वी ती झाडे किती होती?

#75 पुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा. अबब! किती मोठा साप.

#76 दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

#77 ताशी ४० किमी वेगाने जाणाऱ्या ४०० मीटर लांबीच्या मालगाडीस ४०० मीटर लांब पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

#78 70 / (5*7) + 3-1 = ?

#79 ‘ड्युरंड कप’ हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

#80 जर A, B, C व D यांची अनुक्रमे किंमत 25, 10, 125 व 15 अशी आहे तर E ची किंमत किती?

#81 ‘देव’ या नामाचे अनेक वाचन कोणते?

#82 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा-२०१६ (पुरुष) विजेता कोण?

#83 प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.

#84 समास ओळखा. पंचपाळे

#85 एका व्यक्तीने ९०९० रुपयांना फ्रीज विकल्यामुळे त्यांना शेकडा १० तोटा झाला. तर फ्रीजची खरेदी किंमत किती?

#86 ZYX, WVU, ….., QPO

#87 (12/5+4/3) + (13/10+2/3) = ?

#88 एका स्पर्धेत एका खेळाडूचे स्थान वरून ८ वे आणि शेवटून ८४ वे होते तर एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता?

#89 एका नावेत सरासरी २२ कि.ग्रॅ वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २४ कि.ग्रॅ झाले तर नावाड्याचे वजन किती कि.ग्रॅ असेल?

#90 6, 13, 18, 25, 30, 37, …….?

#91 धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

#92 एक व्यक्ती पूर्वेकडे ४० मीटर जातो व तेथून डावीकडे वळून ३० मीटर चालत जावून थांबतो, तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला आहे?

#93 जर ORGANISATION या शब्दामधील दुसरे, सातवे, नववे व अकरावे अक्षर घेवून एक अर्थपूर्ण शब्द बनतो आहे, तर त्या शब्दाचे तिसरे अक्षर कोणते असेल?

#94 दोन मुंग्या एकमेकीच्या दिशेने सरळ ओळीत चालत येत आहेत, पहिल्या मुंगीचा वेग दर मिनिटास ५० मीटर व दुसरीचा वेग दर मिनिटास ४० मीटर आहे, त्यांची भेट १० मिनिटांनी झाल्यास त्यांच्यामधील अंतर किती असेल?

#95 एका नर्सरीत ५०० रोपटे आहेत. त्यापैकी ४७% गुलाबाचे व ३८% अबोलीचे आहेत व बाकीची शेवंतीची आहेत. तर त्या नर्सरीत एकूण किती रोपटे शेवंतीची आहेत?

#96 “माझी जन्मठेप” हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाने लिहिले?

#97 “कवी” या शब्दाचे अनेकवचन ……..

#98 अॅल्युमिनिअम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते?

#99 ८११८ चे २/९ = ?

#100 महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो?

आपले मार्क्स बघा

Results

-

अभिनंदन !

उत्तम प्रयत्न

A ग्रेड मिळविण्याकरिता तुम्हाला थोडे अजून सराव करण्याची आवश्यकता आहे !!!

काळजी पूर्वक उत्तरे द्या. तुम्हाला १५ पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत .

तुम्हाला भरपूर सराव करण्याची आवश्यकता आहे !!!

Share your score!
Tweet your score!

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा