GK Quiz । सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे – सराव पेपर १

GK Quiz  – सामान्य ज्ञान चा पेपर सोडून झाल्यावर “आपले मार्क्स बघा” या बटन वर क्लिक करा.. तुमचा निकाल तुम्ही Facebook ला शेअर करू शकता. 

मोफत सराव परीक्षा.. रोज नवे पेपर्स…

 

Results

-

अभिनंदन !!! तुम्हाला सराव पेपर मध्ये ५० % पेक्षा मार्क मिळाले आहेत

माफ करा !!! तुम्हाला सराव पेपर मध्ये ५० % पेक्षा कमी मार्क मिळाले आहेत म्हणून तुमचा निकाल “नापास” असा आहे.कृपया पुन्हा प्रयत्न करा.

Share your score!
Tweet your score!

#1 इंडोनेशियात अवैधरीत्या जाळण्यात येत असलेल्या जंगलाच्या धुरामुळे कोणत्या देशाने काही प्रांतात आणीबाणी (अंशत: आणीबाणी) जाहीर केली आहे?

#2 जगप्रसिद्ध सायन्स पार्क ‘सिटी ऑफ सायन्स’ आगीच्या भक्षस्थानी पडल्याने पूर्णपणे बेचिराख झाले. हि घटना कोणत्या देशात घडली?

#3 ‘ मानव धर्म ‘ या संस्थेची स्थपना कोणी केली ?

#4 47 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये _______चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

#5 ज्ञानेश्वरीचे संपादन ,बाल व्याकाराम .नीतिकथा ,सारसंग्रह ,हिंदू हि ग्रंथ संपदा कोणत्या समाजसुधारकाची होती .

#6 विकिलीक्स’ चे संस्थापक ‘ज्युलियन असांजे’ यांना स्वतःच्या दूतावासात कोणत्या देशाने ‘राजकीय आश्रय’ दिला आहे ?

#7 गावातील फेरफार उतारा कोणाशी संबंधित आहे ?

#8 जून 2013 मध्ये वैज्ञानिकांनी मानवी मेंदूची पहिले त्रिमितीय हाय-डेफिनेशन प्रतिकृती (3D Hi – Definition Model ) बनवले. या मानवी मस्तीष्क प्रतिकृतीचे नामकरण काय करण्यात आले आहे?

#9 जर १२ पुरुष एक काम ३६ दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम ४ पुरुष किती दिवसात पूर्ण करतील?

#10 औद्योगिक उत्पादन करणा-या तसेच अडचणी व आजारी असलेल्या उत्पादनात संस्थांना कर्जपुरवठा करण्यासाठी १९७१ मध्ये कोणती विकास बँक स्थापन करण्यात आली ?

#11 सार्स हा रोग कशावर परिणाम करतो?

#12 अमर प्रताप सिंह् यांची फेब्रुवारी 2013 मध्ये यूपीएससी (UPSC) च्या सदस्य पदी नेमणूक झाली. ते कोणत्या संघटनेचे संचालक होते?

#13 देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र _________ येथे उभारले जात आहे.

#14 भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?

#15 इंदिरा आवास योजनेबाबत योग्य विधान ओळखा. अ] या योजनेला केंद्र व राज्य यांच्याकडून अनुक्रमे ७५:२५ निधी पुरविला जातो. ब] या योजनेची सुरुवात १९८५-८६ साली झाली. क] किमान ६०% निधीचा वापर SC/ST करिता करणे बंधनकारक आहे.

#16 भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

#17 लोकलेखा समितीच्या एकूण 22 सदस्यांपैकी एकूण ________ सदस्य लोकसभेचेखासदार असतात .

#18 `१९१३ च्या लाहोर खटल्यात .. यांना फाशीची शिक्षा झाली .

#19 सर्वाच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय………..आहे तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वय………असते.

#20 जून 2014 मध्ये अमेरिकेतील अटलांटिका सिटीमध्ये झालेल्या जागतिक वाळूशिल्प स्पर्धेत भारताच्या कोणत्या वाळूशिल्पकारास पिपल्स चॉइस पुरस्कार मिळाला ?

#21 महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते?

#22 साधारणपणे कॉम्प्यूटरमधील डाटा नाश करण्यासाठी खालील तंत्राचा वापर केला जातो ?

#23 १९९२ साली ब्राझील येथे झालेल्या वसुंधरा परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या करारांची निर्मिती झाली? अ] क्योटो प्रोटोकॉल ब] ‘जीवावरण आरक्षित’ भूभाग संशोधित करणे क] जैवविविधता करार

#24 गीता कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

#25 महात्मा फुले यांचे मुल आडनाव काय होते .

#26 अमेरिकेचे विद्यमान संरक्षण मंत्री (सेक्रेटरी ऑफ डिफेन्स) कोण आहेत ?

#27 महाराष्ट्रात पंचायत समितीची स्थापना…………..या कायद्यान्वये होते.

#28 … मध्ये सर टोयस रोबर्टसन या तज्ञांच्या सल्ल्यानुसार कर्झनने रेल्वे बोर्डाची स्थापना केली .

#29 राष्ट्रपतींनी काढलेल्या वठहुकुमाला संसदेचे अधिवेशन सुरु झाल्यापासून ………..मान्यता मिळावी लागते.

#30 मानवाची त्वचा इजा न होता जास्तीत जास्त किती तापमान सहन करू शकते?

#31 सर्वाच्च न्यायालय हे अभिलेख न्य्यायालय आहे हे कितव्या कलमात सांगितले आहे ?

#32 कर्नाटक राज्यातील विश्वेसवारया आर्यन अंड स्टील लिमिटेड ,भाद्रवती हा सार्वजनिक शेत्रातील पहिला लोह पोलाद कारखाना …. मध्ये सुरु झाला .

#33 यासेर अराफात यांचा मृत्यू इस्राएलने विषप्रयोग केल्याने झाला या संशयाची खातरजमा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी दफन केलेला त्यांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला. नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरलेले यासर अराफात हे कोणत्या संघटनेशी संबंधित होते?

#34 खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग हा १,२९६ या संख्येचे वर्गमूळ आहे?

#35 घटक राज्यातील सेशन (सत्र) कोर्टाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा दिली असेल तर तो खटला……….न्यायालयाकडे पुनर्विचारासाठी न्यावाच लागतो.

#36 १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले?

#37 ….. हि गंगेची प्रमुख उपनदी आहे .

#38 चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू केव्हा झाला ?

#39 दीनबंधू ‘ ही उपाधी कोणाला दिली गेली ?

#40 डॉ. हिलेरी कोपरोवस्की यांचे अमेरीकेतील फिलाडेल्फिया येथे एप्रिल 2013 मध्ये निधन झाले. त्यांनी कोणता महान शोध लावला होता?

#41 भारतीय शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिका खंडावर___________ साली ‘दक्षिण गंगोत्री’ ह्यापहिल्या तळाची स्थापना केली.

#42 राष्ट्रीय आणीबाणी एका वेळेला……….कालावधीसाठी लागू करता येते.

#43 ‘राम वनात जातो ‘ या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

#44 २००९ चा सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार __________ ह्यांन देण्यात आला.

#45 मुंबईला………..साली इंजिनिअरिंग कॉलेज सुरु झाले

#46 ‘हितवादी ‘ हे वर्तमानपत्र ____________ ह्यांनी चालविले.

#47 खालीलपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते ?

#48 ७५०१ पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्यसंख्या किती असते?

#49 ……..सालच्या कायद्याने देशात चहा मंडळाची स्थापना केली गेली .

#50 उत्पादनानुसार विचार करता महाराष्ट्रातील सर्वाधिक गळीतधान्य ____________हे आहे .

आपले मार्क्स बघा

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा