मराठी व्याकरण टेस्ट – सराव पेपर १

Results

-

तुमचे ५० % पेक्षा जास्त उत्तरे बरोबर आहेत !!!

तुम्हाला थोडे अजून सराव करण्याची आवश्यकता आहे !!!

Share your score!
Tweet your score!

#1 वाक्याचा प्रकार सांगा ” पानांमुळे झाडे श्वास घेतात. “

#2 वाक्यातील कर्ता ओळखा. “त्याला जरा गंमत वाटली. “

#3 वाक्यातील कर्ता ओळखा. ” बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. “

#4 वाक्यातील कर्ता ओळखा. ” मी त्याचे उत्तर ऐकले. “

#5 वाक्यातील कर्ता ओळखा. ” गावात लोक त्याची चर्चा करीत “

#6 ‘त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात’ – वाक्यप्रकार ओळखा

#7 ‘आज पाऊस पडावा’ -वाकप्रचार ओळखा.

#8 खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.

#9 खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.

#10 ‘पाडले’ या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो?

next

#11 ‘डोळे निवने’ या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.

#12 व्यंजन कशाला म्हणतात ? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.

#13 मराठी मुळाक्षरात _______ हे व्यंजन स्वतंत्र आहे.

#14 ‘राजवाडा’ हा कोणता समास आहे?

#15 ‘धर्मीवाचक ‘ नामे कशास म्हणतात?

#16 ‘अं’ व ‘अः’ या दोन वर्णांना ……..असे म्हणतात.

#17 योग्य शब्दसमूह निवडा.

#18 शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला________म्हणतात.

#19 ‘तो अभ्यास करत असेल ‘ या वाक्यातील काळ ओळखा.

#20 ‘आधीच उल्हास,त्यात ……….मास’ म्हण पूर्ण करा.

next

#21 पुढीलपैकी कोणता शब्द देशी नाही?

#22 प्रयोग ओळखा-‘तो बैल बांधतो ‘ हे या प्रयोगातील वाक्य होय.

#23 खालीलपैकी कोणते व्यंजन हे कंपित व्यंजन आहे?

#24 हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना ________असे म्हणतात.

#25 ‘आज कार्यालय बंद आहे ‘ या वाक्याचा प्रकार ओळखा.

आपले मार्क्स बघा

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा