MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 03

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExam.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExam.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!


Leaderboard: 

47 records found

Name & EmailDatePoints% correctResult
N/a
shraddhasutar2016@gmail.com
December 7, 20191456%
14 correct, 11 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
vikastandale070@gmail.com
December 5, 20191456%
14 correct, 11 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
namdevranmaled19931@gumail.com
December 3, 20191456%
14 correct, 11 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Payalpetare@gmail.com
December 1, 2019936%
9 correct, 16 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
patilom00000@gmail.comko
December 1, 20191144%
11 correct, 14 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
patilom00000@gmail.comko
December 1, 20191144%
11 correct, 14 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
baliramskuber95@gmail.com
December 1, 20191456%
14 correct, 11 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
baliramskuber95@gmail.com
December 1, 20191456%
14 correct, 11 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
baliramskuber95@gmail.com
December 1, 20191456%
14 correct, 11 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
baliramskuber95@gmail.com
December 1, 20191456%
14 correct, 11 wrong, and 0 unanswered
B Grade

Next page


प्रश्न हे विज्ञानातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.
परीक्षेचे नाव : MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 03
एकूण प्रश्न : २५
एकूण गुण : २५
वेळ : ३० मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( २१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २० मार्क्स) / C Grade ( ० ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

Please enter your email:

1. अंतर्वक्र आरशामुळे एका पदार्थाची आभासी प्रतिमा तयार झाली आहे 

 
 
 
 

2. भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता?

 
 
 
 

3. बर्फाचे पाण्यात रुपांतर होताना त्याच्या आकारमानात कोणता बदल होतो?

 
 
 
 

4. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

 
 
 
 

5. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

 
 
 
 

6. कोणत्या घटन द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो?

 
 
 
 

7. कोणत्या शास्त्रज्ञाने ‘डायनामाईटचा’ शोध लावला?

 
 
 
 

8. वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे?

 
 
 
 

9. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाघा भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

 
 
 
 

10. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणत्या अवयवाचे असते?

 
 
 
 

11. मनुष्याने खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग सर्वप्रथम केला?

 
 
 
 

12. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

 
 
 
 

13. पाण्यापेक्षा पारा कितीने जड आहे?

 
 
 
 

14. चांदी या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेनुसूत्र ——- हे आहे?

 
 
 
 

15. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? 

 
 
 
 

16.  रेडिअमचा शोध कोणी लावला?

 
 
 
 

17. कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला?

 
 
 
 

18. ६ मीटर अंतरावर एक याप्रमाणे ३६० मी लांबीच्या जागेत एकूण किती झाडे लावता येतील ?

 
 
 
 

19. २ kg वस्तुमान असलेल्या व २ m/s वेगाने जाणाऱ्या वस्तूची गतिज ऊर्जा = ………………..

 
 
 
 

20. ध्वनी उर्जेंचे प्रसारण ………………… तरंगामार्फत होते .

 
 
 
 

21. वातावरणाची उंची ——— कि.मी. एवढी आहे?

 
 
 
 

22. चेंडू वर फेकला असता गुरुत्वीय त्वरण (g) चे मूल्य ……………….  –

 
 
 
 

23. थायमीन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते?

 
 
 
 

24. ध्वनीचे प्रसारण ………………… मधून होत नाही .

 
 
 
 

25. खालीलपैकी कोणता एक धातू आहे?

 
 
 
 

Question 1 of 25

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा