मुंबई रेल्वे पोलीस भरती २०१७ सराव पेपर

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : मुंबई रेल्वे पोलीस भरती २०१७
एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००
वेळ : ९० मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( ८० ते १०० मार्क्स) / B Grade ( ५१ते ७९मार्क्स) / C Grade ( ० ते ५०मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा


Leaderboard:

29 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
rakeshgavit8888@gmail.com
February 1, 2020 64 64%
64 correct, 36 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Patilh184@gmail.com
January 3, 2020 27 27%
27 correct, 73 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
dnyaneshwari.umbarkar10@gmail.com
December 15, 2019 24 24%
24 correct, 76 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
dnyaneshwari.umbarkar10@gmail.com
December 15, 2019 24 24%
24 correct, 76 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
dnyaneshwari.umbarkar10@gmail.com
December 15, 2019 24 24%
24 correct, 76 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
dnyaneshwari.umbarkar10@gmail.com
December 15, 2019 24 24%
24 correct, 76 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
dnyaneshwari.umbarkar10@gmail.com
December 15, 2019 24 24%
24 correct, 76 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
dnyaneshwari.umbarkar10@gmail.com
December 15, 2019 24 24%
24 correct, 76 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
Priyankaeknath@794gmail.com
December 10, 2019 53 53%
53 correct, 47 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Priyankaeknath@794gmail.com
December 10, 2019 53 53%
53 correct, 47 wrong, and 0 unanswered
B Grade

Next page


Please enter your email:

1. एका स्कूटरला दोन टायरची चाके व एक अतिरिक्त स्टेपनी चाक आहे. प्रत्येक चाक जास्तीत जास्त ५ कि.मी. धावू शकते. तर हि स्कूटर जास्तीत जास्त किती कि.मी. धावू शकेल?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात?

 
 
 
 

3. एका वस्तूची विक्री किंमत हि रु. ८४० आहे परंतु ती रु. ७१४ रुपयास विक्री करण्यात आली तर विक्री करताना किती टक्के सूट देण्यात आली?

 
 
 
 

4. एक एअरकुलर रु. ३३०० एवढ्या किंमतीत खरेदी करण्यात आला. त्यात १०% व्हॅटची रक्कम समाविष्ट आहे तर एअरकुलर व्हॅटची रक्कम वगळता मूळ किंमत किती?

 
 
 
 

5. “कणीक तिंबणे” या वाक्य प्रकारचा अर्थ ओळखा.

 
 
 
 

6. मांजर उंदीर पकडते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

7. 16, 36, ?

 
 
 
 

8. पर्यायी स्तरातील कोणते पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे?

 
 
 
 

9. एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ ४०० चौ.मी. असून, मैदानास ६ पदरी तारेचे कुंपण करावयाचे आहे, तर किती मीटर तार लागेल?

 
 
 
 

10. साहिलचे सध्याचे वय हे त्याच्या आईच्या तीन गुणा आजच्या वयापेक्षा जास्त आहे, ५ वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 66 वर्षे होईल तर साहिलचे आजचे वय किती?

 
 
 
 

11. झाडावर चढणे सोपे नसते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

 
 
 
 

12. “शकुंतलम” हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे?

 
 
 
 

13. “नाट्यशास्त्र” हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?

 
 
 
 

14. ब्रॉड बेस फरो हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते पिक घेण्यासाठी वापरण्यात येते?

 
 
 
 

15. नोटा बंदीची घोषणा कधी करण्यात आली?

 
 
 
 

16. एका बॅगेत ४ लाल रंगाचे व २ पिवळ्या रंगाचे बॉल आहे त्यातील १ बॉल न बघता काढून घेतला तर बॉल लाल असण्याची संभाव्यता किती आहे?

READ  पोलीस भरती सराव पेपर 19
 
 
 
 

17. खालीलपैकी कोणत्या पिकासाठी (BT) हे तंत्रज्ञान वापरले अज्ते?

 
 
 
 

18. “चोराच्या मनात चांदणे” या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा.

 
 
 
 

19. “विदुषी” हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?

 
 
 
 

20. पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले?

 
 
 
 

21. “दशमग्रंथ” हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

 
 
 
 

22. पॅरा ऑलिम्पिक २०१६ मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?

 
 
 
 

23. “माधवीने सफरचंद खाल्ले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

24. शीर्षासन केलेल्या अवस्थेत महेशचा डावा हात जर उत्तर दिशा दाखवीत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे?

 
 
 
 

25. पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीनकाळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला?

 
 
 
 

26. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?

 
 
 
 

27. उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे?

 
 
 
 

28. राजा कनिष्क (इ.स.पूर्व १२०-१६२) हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता?

 
 
 
 

29. “पंधरा दिवसातून एकदा निघणारे” या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

30. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

31. दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. १६ रु. दराने ८००० रुपये ५ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले, तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?

 
 
 
 

32. एका फोटोकडे बघत रमेश म्हणाला, “मला कोणी भाऊ किंवा बहिण नाही पण मुलाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे.” तर सांगा रमेशच्या हातात कोणाचा फोटो होता?

 
 
 
 

33. व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?

 
 
 
 

34. “तेल्या” हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?

 
 
 
 

35. एका पेरूची किंमत ५ रुपये, एका आंब्याची किंमत ७ रुपये होती, वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्याकरिता एकूण ३८ रुपये खर्च केले तर त्याने किती आंबे खरेदी केले?

 
 
 
 

36. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?

 
 
 
 

37. दिपकचा पगार सुरुवातीस १५ त्क्केनी वाढवला पण नंतर तो २० टक्क्यांनी कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली?

 
 
 
 

38. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. “जे चकाकते ते सोने नसते.”

 
 
 
 

39. द.सा.द.शे. काही दराने २५०० रु. चे २ वर्षाचे ४०० रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती?

 
 
 
 

40. खालीलपैकी कोणते स्टेशन युनेस्कोचे हेरीटेज स्थळ म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

41. “सजातीय” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

42. 2x+3y = 22, 3x+2y = 23 तर मग x = किती ?

 
 
 
 

43. एका कुरणात एक बैल खांबाला १०.५ मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो किती चौ.मी. क्षेत्रातील गवत खाऊ शकेल?

 
 
 
 
 
 
 
 

45. 21, 23, 30, 32, ?

 
 
 
 

46. एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?

 
 
 
 

47. महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही?

 
 
 
 

48. अभ्यस्त शब्द ओळखा.

 
 
 
 

49. शाळा : मुख्याध्यापक :: वृत्तपत्र : ?

 
 
 
 

50. भारत देशाचे सरसेनापती कोण असतात?

 
 
 
 

51. होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?

 
 
 
 

52. कारगीलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवर शत्रूवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती?

 
 
 
 

53. एका वसतिगृहात १५० विद्यर्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. तर तोच अन्नसाठा १०० विद्यार्थ्यांना किती दिवस पुरेल?

 
 
 
 

54. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द.

 
 
 
 

55. सन १९३० मध्ये कोणत्या भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले?

 
 
 
 

56. कोणत्या राज्यात पारंपारिक क्रीडा प्रकार जलिकटू संदर्भात जानेवारी २०१७ मध्ये कोठे आंदोलन झाले?

 
 
 
 

57. ब्रॉडगेज यामध्ये दोन रुळातील अंतर खालीलपैकी किती असते?

 
 
 
 

58. दलीत पॅन्थर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत?

 
 
 
 

59. अर्थशास्त्र हे …… शास्त्र आहे.

 
 
 
 

60. भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत?

 
 
 
 

61. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?

 
 
 
 

62. ……. पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते?

 
 
 
 

63. पुढील वाक्य प्रकारचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे.

 
 
 
 

64. महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही?

 
 
 
 

65. “अंबर” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

66. “पुण्याहून” या शब्दातील विभक्ती कोणती?

 
 
 
 

67. “पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.

 
 
 
 

68. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा.

 
 
 
 

69. खालील चार शब्दांपैकी एकमेकांशी संबंधित असून एक शब्द वेगळा आहे ते शोधा.

 
 
 
 

70. बँकेचा संबंध पैशांशी असतो या आधारावर वाहतुकीचा संबंध कशाशी असतो?

 
 
 
 

71. एका पॅसेंजर गाडीला पुणे ते सोलापूर हे २४० कि.मी. अंतर कापण्यासाठी जलद गाडीपेक्षा २ तास अधिक लागतात. तर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा २० कि.मी./तास ने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती असेल?

 
 
 
 

72. पोलीस खात्यातील हे पद केवळ पदोन्नतीने भरले जाते?

 
 
 
 

73. कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?

 
 
 
 

74. “मन्वंतर” या जोडशब्दाची संधी ओळखा.

 
 
 
 

75. दलीत पॅन्थर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत?

 
 
 
 
 
 
 
 

77. सहा पाईप एक टँक भरण्यासाठी १ तास २० मिनिटे घेतात तर त्या सारखेच ५ पाईप तोच टँकभरण्यासाठी किती वेळ घेतील?

 
 
 
 

78. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला?

 
 
 
 

79. “उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” या म्हणीतून कोणत्या स्वभाव दोषावर टीका केली जाते?

 
 
 
 

80. “कोसला” या कादंबरीचे लेखक कोण?

 
 
 
 

81. वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

 
 
 
 

82. सन १९३० मध्ये कोणत्या भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले?

 
 
 
 

83. व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?

 
 
 
 

84. एका वर्गात २५ विद्यार्थ्याचे सरासरी वय ७ वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास त्याचे सरासरी वय ७.५ वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती?

 
 
 
 

85. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो?

 
 
 
 

86. महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो?

 
 
 
 

87. “माझी जन्मठेप” हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाने लिहिले?

 
 
 
 

88. “कवी” या शब्दाचे अनेकवचन ……..

 
 
 
 

89. ८११८ चे २/९ = ?

 
 
 
 

90. एका चौकोनाच्या चार कोनांपैकी एक कोण ५० अंश आहे तर दुसरा कोण १३० अंश तर तिसरा कोण १२० अंश आहे तर चौथा कोण किती अंश असेल?

 
 
 
 

91. “सुधा आणि राधा खेळत होत्या” या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

 
 
 
 

92. नोटा बंदीची घोषणा कधी करण्यात आली?

 
 
 
 

93. भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

94. एक दुधवाला दुधामध्ये ८० टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून ८० लिटर दुध विकत घेतले अस्तात्यात किती लिटर दुध मिळेल?

 
 
 
 

95. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे ….. हे काम होते?

 
 
 
 

96. उद्या पूजा आहे. पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी येते. आज सोमवार आहे. तरी दिवाळीनंतरच्या दिवशी वार कोणता असते?

 
 
 
 

97. अॅल्युमिनिअम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते?

 
 
 
 

98. नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

99. राष्ट्रपतींवर महाभियोग कोणत्या कलमानुसार लागतो 

 
 
 
 

100. भारतीय राज्य घटनेत किती परिशिष्टे आहेत 

 
 
 
 

Question 1 of 100


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा