नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०१७ सराव पेपर

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०१७
एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 100
वेळ : 90 मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( ३५ ते ५० मार्क्स) / B Grade ( २१ ते ३४ मार्क्स) / C Grade ( ० ते २० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


 


1 . जर J K L M N O P Q हे आठ खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेन समान अंतरावर बसलेले आहेत, तर M हा पूर्व दिशेन बसलेला असेल तर J हा कोणत्या स्थानावर बसलेला आहे?

Correct! Wrong!

2. काही पक्षीच उडू शकतात, वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा.

Correct! Wrong!

3. “दी आर्ट ऑफ द डील” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

Correct! Wrong!

4. जर वजाबाकीच्या ऐवजी भागाकार, गुणिलेच्या ऐवजी अधिक, अधिकच्या ऐवजी गुणिले, भागीलेच्या ऐवजी वजाबाकी हि चिन्हे वापरली तर २०-४+३*७/२ चे उत्तर काय येईल?

Correct! Wrong!

5. इंडियन सिव्हिल सर्विस हि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती …… आहे.

Correct! Wrong!

6. १ से.मी. = किती कि.मी. -?

Correct! Wrong!

7. शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

Correct! Wrong!

8. 163, 190, 219, 250, ?

Correct! Wrong!

9. D.N.A. म्हणजे काय?

Correct! Wrong!

10. 5, 9, 17, 33, 65, ?

Correct! Wrong!

11. . . . . . सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते

Correct! Wrong!

12. दलाई लामा यांना नुकतेच कोणत्या देशाने नाकरिकत्व बहाल केले आहे?

Correct! Wrong!

13. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात?

Correct! Wrong!

14. स्वित्झर्लंड या देशाची राजधानी कोणती?

Correct! Wrong!

15. २ माणसे एक काम ६ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम ४ माणसे किती दिवसांत करतील?

Correct! Wrong!

16. राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत

Correct! Wrong!

17. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात?

Correct! Wrong!

18. ५७१६ या संख्येस कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल?

Correct! Wrong!

19. ‘एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका’ हा जगप्रसिद्ध कोश काय आहे?

Correct! Wrong!

20. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Correct! Wrong!

21. इथिल अल्कोहोल ची संज्ञा ओळखा.

Correct! Wrong!

22. मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे?

Correct! Wrong!

23. 24, 72, 96 यांचा मसावी किती?

Correct! Wrong!

24. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण?

Correct! Wrong!

25. साल्हेर-मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Correct! Wrong!

26. _101_1011_0111_

Correct! Wrong!

27. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली?

Correct! Wrong!

28. रेडिओ : आवाज :: दूरदर्शन : ?

Correct! Wrong!

29. 9999 + 999 + 99 + 9 = ?

Correct! Wrong!

30. कोणत्या शास्त्रज्ञाने १९४९ साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?

Correct! Wrong!

31. ‘सन्यस्थ खड्ग’ हे नाटक कोणी लिहिले?

Correct! Wrong!

32. अजयचे आजचे वय विजयच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज ४२ वर्षे असल्यास २ वर्षानंतर विजयचे वय किती?

Correct! Wrong!

33. मेघालयची राजधानी कोणती?

Correct! Wrong!

34. आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते?

Correct! Wrong!

35. 3 : 39 :: 4 : ?

Correct! Wrong!

36. जर CAMEL : 53155714 तर MAN : ?

Correct! Wrong!

37. दोन संख्यांचा गुणाकार २२४ आहे. त्यापैकी एक संख्या १४ असल्यास दुसरी संख्या कोणती?

Correct! Wrong!

38. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

Correct! Wrong!

39. खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?

Correct! Wrong!

40. अनिल त्याच्या घरापासून पश्चिमेला सरळ रेषेत चार किलोमीटर चालत गेला नंतर उत्तरेला सरळ तीन किलोमीटर चालत गेला तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे?

Correct! Wrong!

41. जर PHYSICS = 49, GARDEN = 36 तर MOVEMENT = ?

Correct! Wrong!

42. M.P.C.B. म्हणजे काय?

Correct! Wrong!

43. जर CHAMPION हा शद्ब FKDPSLRQ असा लिहिला तर TANCE हा शब्द कसा लिहाल?

Correct! Wrong!

44. सी. विद्यासागरराव हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?

Correct! Wrong!

45. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Correct! Wrong!

46. 2/x + 1/x = 1 असल्यास x च्या जागी कोणता अंक येईल?

Correct! Wrong!

47. ‘तोंड’ या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

Correct! Wrong!

48. …… हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय?

Correct! Wrong!

49. पहिल्या २५ समसंख्यांची सरासरी किती आहे?

Correct! Wrong!

50. भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात आली?

Correct! Wrong!

51. ५८२३ चे घनमूळ किती?

Correct! Wrong!

52. रेडिओ : आवाज :: दूरदर्शन : ?

Correct! Wrong!

53 . खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा.

Correct! Wrong!

54. राष्ट्रीय पुरस्कार विजेता या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता?

Correct! Wrong!

55. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात?

Correct! Wrong!

56. खालीलपर्यायांपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?

Correct! Wrong!

57. 729, ……, 343, 216, 125

Correct! Wrong!

58. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

Correct! Wrong!

59. एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ bring cold water असा होतो, 342 चा अर्थ water us good आणि 126 चा अर्थ bright good boy असा होते तर boy is bright साठी खालीलपैकी काय येणार?

Correct! Wrong!

60. लवकर या शब्दाची जात ओळखा?

Correct! Wrong!

61. निरज चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Correct! Wrong!

62. सन-2016 चे ऑलम्पीक स्पर्धा कोणत्या शहरात पार पडल्या?

Correct! Wrong!

63. कोब्रा बटालीयनचा अर्थ काय?

Correct! Wrong!

64. BC16EF49HI100KL ?

Correct! Wrong!

65. १ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर २००८ रोजी कोणता वार असेल?

Correct! Wrong!

66. संख्यामालिका पूर्ण करा. 1, 8, 27, 64, ?

Correct! Wrong!

67. २ माणसे एक काम ६ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम ४ माणसे किती दिवसांत करतील?

Correct! Wrong!

68. 2, 3, 5, 7, ?

Correct! Wrong!

69. ऑस्कर पुरस्कार-2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?

Correct! Wrong!

70. २०० रुपये हे १५० रुपयांचे शेकडा किती?

Correct! Wrong!

71.जर BC=13, DE=41 तर EF=?

Correct! Wrong!

72. “गैरशिस्त” हा समास कोणता”

Correct! Wrong!

73. AY, BX, CW, DV, …..?

Correct! Wrong!

74. पाच बगळे, पाच पोहणारे मासे, पाच मिनिटात खातात, तर एक बगळा, एक पोहणारा मासा किती मिनिटात खाईल?

Correct! Wrong!

75. “मी पेरू खातो” याचा काळ कोणता?

Correct! Wrong!

76. विसंगत घटक ओळखा.

Please select 2 correct answers

Correct! Wrong!

77. (12*4)/2-24 = ?

Correct! Wrong!

78. चतुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ ….. यांनी लिहिला.

Correct! Wrong!

79. सुरेश खाली डोके व वर पाय करुन उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल?

Correct! Wrong!

80.एका सांकेतिक भाषेत RAMAN साठी QZLZM ही अक्षरे घेतली तर DPELWLRQ साठी कोणती अक्षरे येतील?

Correct! Wrong!

81. B, E, I, N, ?

Correct! Wrong!

82. जर BC=5 तर DE=?

Correct! Wrong!

83. ५००० रुपयावर दोन वर्षासाठी ८% प्रतिवर्ष व्याजदराने चक्रवाढ व्याज किती?

Correct! Wrong!

84. २ चा १६ वा घातांक भागिले २ चा १० वा घातांक किती?

Correct! Wrong!

85. "सन १८५९ मध्ये चालर्स डार्विनने …. या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.

Correct! Wrong!

86. पहिली जागतिक शाश्वत परिवहन परिषद-2016मध्ये कोठे पार पडली?

Correct! Wrong!

87. ची किंमत सुरुवातीस ३०% ने वाढली व नंतर २०% नि वाढली तर किंमत एकूण किती % वाढली?

Correct! Wrong!

88. त्रिकोणाचे दोन कोन ११० व १८ आहेत तर तिसरा कोन किती अंशाचा असेल?

Correct! Wrong!

89. जर पाण्याला निळे म्हटले, निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

Correct! Wrong!

90.खालीलपैकी कोणता शब्द गुजराती मधून मराठीमध्ये आला आहे?

Correct! Wrong!

91. भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे?

Correct! Wrong!

92. एकवचन ओळखा.

Correct! Wrong!

93.भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली?

Correct! Wrong!

94. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

Correct! Wrong!

95. ‘कंठ दाटून येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

Correct! Wrong!

96. सुदर्शनच्या आते भावाच्या एकुलत्या एक मामाच्या मुलाच्या आईशी सुदर्शनाचे नाते काय?

Correct! Wrong!

97. ६०० मीटर अंतर ३६ सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?

Correct! Wrong!

98. 7, 16, 34, 61, 97, ?

Correct! Wrong!

99. मराठी नाटाकाचे उद्गाते कोण होते.

Correct! Wrong!

100. राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो

Correct! Wrong!


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा