पोलीस भरती सराव पेपर 12

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव :  पोलीस भरती सराव पेपर 12
एकूण प्रश्न :100एकूण गुण :  100
वेळ : ६० मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( 75 ते 100 मार्क्स) / B Grade ( 75 ते 61 मार्क्स) / C Grade ( 61 ते 45 मार्क्स)

There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 

 


5 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
skangankar92@gmail.com
March 22, 2020 40 40%
40 correct, 60 wrong, and 0 unanswered
N/a
Kajalchoudhari0502@gmail.com
March 18, 2020 43 43%
43 correct, 56 wrong, and 1 unanswered
N/a
S.iwarkar@gmail.com
March 15, 2020 43 43%
43 correct, 55 wrong, and 2 unanswered
N/a
gorakhhajare530@gmail.com
March 15, 2020 62 63%
62 correct, 35 wrong, and 3 unanswered
N/a
gorakhhajare530@gmail.com
March 15, 2020 62 63%
62 correct, 38 wrong, and 0 unanswered


Please enter your email:

1. मनुष्य : नाक : : झाड 😕

 
 
 
 

2. 11, 13, 15, 17

 
 
 
 

3. परी +ईक्षा या संधि विग्रहासाठी योग्य संधि ओळखा

 
 
 
 

4. 4 क्रमवार सम संख्यांची सरासरी 45 आहे तर (1) त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ( 2 ) सर्वात लहान संख्या व मोठी संख्या यांची सरासरी किती?

 
 
 
 

5. जमीरने एक टेबल 700 रु. ला खरेदी करून रु. 1000 ला विकल्यास नफा किती?

 
 
 
 

6. 3436, 2325, 7164, 5249

 
 
 
 

7. एका क्रिकेटपतूने 3 डावात अनुक्रमे 102, 55, व 71 धावा केल्या त्याने चवथ्या डावात किती धावा करण्यात म्हणजे त्याच्या 4 डावाची सरासरी 100 येईल?

 
 
 
 

8. पुढीलपैकी सजातीय स्वर कोणते

 
 
 
 

9. मृदाक्षि ‘या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत

 
 
 
 

10. नगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास ……. म्हणतात

 
 
 
 

11. गोलाकार या शब्दाचा विग्रह करा

 
 
 
 

12. जर 1156 : 34 तर 2916 : ?

 
 
 
 

13. DNA चा शोध कोणी लावला

 
 
 
 

14. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस सर्वाधिक पडतो

 
 
 
 

15. 234 : 324, 453:543, 689 : ?

 
 
 
 

16. तालुक्याची संख्या सर्वात कमी असलेला प्रशासकीय विभाग पुढीलपैकी कोणता

 
 
 
 

17. एका खेळाडूचा खालून 20 वा क्रमांक आणि वरुण 25 वा क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते?

 
 
 
 

18. स्वरादिला परवर्ण असेही म्हणतात . हे विधान……… आहे

 
 
 
 

19. पेनांचा संच 25% नफ्याणे ठिकाणीयेवजी 12% नफ्याणे विकला तर दुकानदारास 39 रु कमी मिळतात. तर पेणाच्या संचांची मूळ किंमत सांगा.

READ  चालू घडामोडी सराव पेपर -4 एप्रिल 2020
 
 
 
 

20. रवी +इंद्र या संधि विग्रहासाठी योग्य संधि ओळखा

 
 
 
 

21. हिंदूवर कुप्रसिद्ध झीजिया कर लागू करणारा बादशहा कोण होता

 
 
 
 

22. शीख धर्माची स्थापना कोणी केली

 
 
 
 

23. भानू + उदय या संधि विग्रहासाठी योग्य संधि ओळखा

 
 
 
 

24. एक दुकानदार 32 रु छापील किंमतीवर 20% सूट सोसून ती वस्तु विकतो तर वसूली विक्री किंमत किती?

 
 
 
 

25. दिल्ली येथील जंतर -मंतर या वास्तूची स्थापना ……… ने केली

 
 
 
 

26. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या टेकड्या आहेत

 
 
 
 

27. महाराष्ट्र ग्रामपोलिस अधिनियम 1963 च्या कोणत्या कलमानुसार पोलिस पाटलाची नियुक्त केली जाते.

 
 
 
 

28. एका वस्तूच्या छापील किंमतीवर 12% सूट देऊनही 10% माफा होतो जर त्या पुस्तकांची खरेदी किंमत 400 रु असेल तर छापील किंमत काढा.

 
 
 
 

29. मानेमध्ये किती मनके असतात

 
 
 
 

30. 6 : 49 : : 7 : ?

 
 
 
 

31. अभिष्ट ‘ या शब्दाचा संधि विग्रह करा

 
 
 
 

32. 583, 8124, 682, 7115

 
 
 
 

33. खालीलपैकी कोणता स्वरांचा प्रकार नाही

 
 
 
 

34. एका शाळेत 600 विद्यार्थी आहेत, त्यातील मुलांचे सरासरी वय 12 व मुलीचे सरासरी वय 11 आहे. शाळेतील सर्व विध्यर्थ्यांना सरासरी वय 11 वर्षे 9 महीने आहे तर शाळेतील मुले व मुली किती?

 
 
 
 

35. सिकंदरा येथे कोणाची कबर आहे

 
 
 
 

36. दोन स्वर एकत्र येतात तेव्हा त्याला सयुक्त स्वर असे म्हणतात. हे विधान ……..आहे

 
 
 
 

37. पुढीलपैकी कोणती वनस्पति किटकभक्षी आहे

 
 
 
 

38. 1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणार्‍या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपसून नवव्या स्थानवरील संख्या कोणती

 
 
 
 

39. 25, 36, 78, 144

 
 
 
 

40. 2200 रु छापील किंमतीवर 50% सूट देऊनही दुकानदारास 10% नफा होतो. तर खरेदी किंमत सांगा.

 
 
 
 

41. समान खरेदी किंमत असलेल्या दोन घड्याळाच्या विक्रीतील फरक 40 रु आहे. शेकडा नफ्यातील फरक 10 आहे. तर प्रत्येक घड्याळची किंमत किती ?

 
 
 
 

42. अजय ला परीक्षेतील 5 विषयात 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजय ला सरासरी किती गुण मिळाले?

 
 
 
 

43. 12 वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे

 
 
 
 

44. मंत्र +आलय ‘या विग्रहाचा संधि ओळखा

 
 
 
 
 
 
 
 

46. कोतवालास ………. रु महिना वेतन आहे

 
 
 
 

47. नर्नाळा हा ऐतिहासिक किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे

 
 
 
 

48. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्स्यची निवडणूक कोण करतात

 
 
 
 

49. मराठी वर्णमालेतील अनुक्रमे स्वर , व्यंजन , स्वरादी ……….. आहेत

 
 
 
 

50. गाय -गवत यांसारख्या संबंध दर्शीविणारा पर्याय कोणता.

 
 
 
 

51. एक मोटारकर 20% तोट्याने विकली. जर ती 11000 रु जास्त घेऊन विकली असती तर 24% नफा झाला असता तर त्या मोटरकारची खरेदी किंमत काढा.

 
 
 
 

52. सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती पट आहे

 
 
 

53. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय कोणता ? सुतार : लाकूड : : शिंपी : ?

 
 
 
 

54. 63550, 90047, 81344, 72551

 
 
 
 

55. महा +ईश या संधि विग्रहासाठी योग्य संधि ओळखा

 
 
 
 

56. राजा मनसिंग हा कोणाचा सेनापति होता

 
 
 
 

57. ढ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे

 
 
 
 

58. 1, 2, 3, ……., 15 यांची सरासरी?

 
 
 
 

59. 1, 3, 5, 7, …………23 यांची सरासरी?

 
 
 
 

60. मराठी वर्नमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती

 
 
 
 

61. एक वजन मापात 1 ल\किलो येवजी चुकीने 1100 जीएम वजन घेतले जाते तर यामुळे व्यापार्‍यास किती शेकडा नफा वा तोटा होईल.

 
 
 
 

62. एक कपाट 20% नफ्याणे विकण्यायेवजी 25 % नफ्याणे विकले तर 50 रु. जास्त मिळतात तर कपाटाची खरेदी किंमत किती?

 
 
 
 

63. विद्यामृत ‘ या शब्दाचा संधि विग्रह करा

 
 
 
 

64. फुलाचा संबंध जसा पाकळीशी आहे , तसा पुस्तकाचा संबंध कशाशी आहे

 
 
 
 

65. एक लाकडी पलंग 10% तोट्याने विकला असतं तर त्याला 300रु जास्त मिळाले असते. तर पलंगाची खरेदी किंमत किती ?

 
 
 
 

66. विध्यार्थी : शाळा : : ? : क्रीडांगण

 
 
 
 

67. लघुत्तरी याचा संधि विग्रह करा

 
 
 
 

68. रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात

 
 
 
 

69. द ग्रामर ऑफ मराठा लग्वेज हे पुस्तक कोणी लिहिले

 
 
 
 

70. मराठवाडा प्रदेश कोणत्या नदीच्या खोर्‍याने सर्वाधिक व्यापला आहे

 
 
 
 

71. 846, 864, 684, 648

 
 
 
 

72. मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण आहे

 
 
 
 

73. पुस्तक : प्रकाशन : : चित्रपट : ?

 
 
 
 

74. राज्यघटनेचा कचचा मसुदा …….. यांनी तयार केला

 
 
 
 

76. कृष्ंनाष्ट्मि ‘ या शब्दातील एकूण मुळध्वनी किती आहेत

 
 
 
 

77. पुरुषार्थ’ या शब्दाचा विग्रह करा

 
 
 
 

78. ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना ………असे म्हणतात

 
 
 
 

79. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात

 
 
 
 

80. जर 2.1 = 4041 तर 3.1 = ?

 
 
 
 

81. अजय ने 5000 मूळ किंमतीचा T.V. 4000 रु. ला विकल्यास तोटा किती?

 
 
 
 

82. ईबादतखाना या महालाची स्थापणा अकबराने कशासाठी केली होती

 
 
 
 

83. जर शिरीषणे 5000 रु. चा टी.व्ही.6500रु. ला विकला तर या व्यवहारात शेकडा नफा किती?

 
 
 
 

84. कृष्णा -वारणा या दोन नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो

 
 
 
 

85. एका सोपा सेट ज्याची मूळ किंमत 5000 रु. होती , तो जर 4000 रु. मध्ये विकला तर तोटा शेकडा किती?

 
 
 
 

86. 1, 2, 3, 4, ………, 26 यांची सरासरी?

 
 
 
 

87. राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो

 
 
 
 

88. राजाज्ञा या शब्दाचा संधि विग्रह करा

 
 
 
 

89. एका रांगेत प्रत्येकी 10 फुट अंतरावर एक झाड आहे तर पहिल्या व पाचव्या झाडातील अंतर किती फुट असेल ?

 
 
 
 

90. बल्लाळेश्वर अस्टविनायक मंदिर ……… जिल्ह्यात आहे

 
 
 
 

91. किराणा दुकानातील वजन काटा 50 जीएम वजन घेतो तर व्यापाराच्या शेकडा नफा किती होईल.

 
 
 
 

92. भिन्न उछस्थानातून निघणार्‍या स्तरान्ंना …… स्वर असे म्हणतात

 
 
 
 

93. लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे.

 
 
 
 

94. एका रांगेत कमलेश हा डावीकडून पाचवा आणि प्रथमेश हा उजवीकडून सहावा आहे. त्यांच्या जगाची अदलाबदल केल्यास कमलेश तेरावा होतो तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल?

 
 
 
 

95. 2, 4, 6, 8, 10 …………. 48 यांची सरासरी ?

 
 
 
 

96. अकबरानंतर कोणता बादशहा मोगल साम्राज्याचा तख्तावर आला

 
 
 
 

97. माणसांच्या एका रांगेत मनोज हा उजवीकडून 30 वा आणि किरण हा डावीकडून 20 वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास मनोज उजवीकडून 35 वा होतो. तर त्या रांगेतील एकूण मनसे किती ?

 
 
 
 

98. रानटी : सुसंकृत असा

 
 
 
 

99. 4 क्रमवार विषम संख्याची सरासरी 42 आहे तर त्यापैकि सर्वात लहान व मोठी संख्यातील फरक किती?

 
 
 
 

100. स्टील ,पितळ ,तांबे यांच्याशी साम्य असणारा शब्द ओळखा

 
 
 
 

Question 1 of 100

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा