पोलीस भरती सराव पेपर 05

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : पोलीस भरती सराव पेपर 05
एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००
वेळ : ९० मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( ३५ ते ५० मार्क्स) / B Grade ( २१ ते ३४ मार्क्स) / C Grade ( ० ते २० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: 

56 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
samadhandudhane@gmail.com
March 3, 2020 77 77%
77 correct, 23 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Sonypatil7@gmail.com
February 25, 2020 62 62%
62 correct, 21 wrong, and 17 unanswered
B Grade
N/a
kishorbhv@gmail.com
February 17, 2020 61 61%
61 correct, 38 wrong, and 1 unanswered
B Grade
N/a
amolsonawane269.as@gmail.com
February 15, 2020 63 63%
63 correct, 37 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Priyankaeknath794@gmail.com
January 22, 2020 45 45%
45 correct, 55 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
Priyankaeknath794@gmail.com
January 22, 2020 45 45%
45 correct, 55 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
dattagiri160@gmail.com
January 19, 2020 25 25%
25 correct, 27 wrong, and 48 unanswered
C Grade
N/a
purushottamgope93@gmail.com
January 11, 2020 57 57%
57 correct, 33 wrong, and 10 unanswered
B Grade
N/a
abramhankar95@gmail.com
December 30, 2019 51 51%
51 correct, 49 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
rashmikhade37@gmail.com
December 23, 2019 74 74%
74 correct, 15 wrong, and 11 unanswered
B Grade

Next page


Please enter your email:

1. मराठी व्याकरणावर खालील पैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे

 
 
 
 

2. दीर्घ स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीच्या किती मात्रा असतात

 
 
 
 

3. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा

 
 
 
 

4. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ‘ए’

 
 
 
 

5. संधी ओळखा – नाही + असा

 
 
 
 

6. उमेश ‘या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते

 
 
 
 

7. “अंबर” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

8. “पुण्याहून” या शब्दातील विभक्ती कोणती?

 
 
 
 

9. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा

 
 
 
 

10. तारा आकाश पाहते आहे .अधोरेखित शब्दाची जात ओळखा

 
 
 
 

11. खालील पैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे

 
 
 
 

12. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते

 
 
 
 

13. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा.

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आहे

 
 
 
 

16. षष्टी विभक्तीची प्रत्यये कोणती

 
 
 
 

17. कडा या शब्दाचे सामान्यरूप कोणते

 
 
 
 

18. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द ——– होय

 
 
 
 

19. पुरुषवाचक सर्वनामे ओळखा

 
 
 
 

20. तेव्हा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे

 
 
 
 

21. सिद्ध शब्द निवडा

 
 
 
 

22. खालीलपैकी मराठी उपसर्ग असलेला शब्द कोणता

 
 
 
 

23. “सुधा आणि राधा खेळत होत्या” या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

 
 
 
 

24. समानार्थी शब्द ओळखा – पृथ्वी

 
 
 
 

25. हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे

 
 
 
 

26. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत

 
 
 
 

27. लक्षद्वीप बेटे ____________________ आहेत

 
 
 
 

28. काळाचे एकक कोणते नाहीत

 
 
 
 

29. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता

 
 
 
 

30. सकारिया आयोग कशा साठी नियुक्त करण्यात आले

 
 
 
 

31. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह संचार केंद्र कोणते

 
 
 
 

32. बोगीबील पूल ——— येथे आहे

 
 
 
 

33. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली

 
 
 
 

34. जम्मू काश्मीर चे राज्य फुल कोणते

 
 
 
 

35. महाराष्ट्रातील भीमा नदीवर कोणते धारण बांधलेले आहे

 
 
 
 

36. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून उद्देश्यपत्रिका [preamble] स्वीकारलेली आहे

 
 
 
 

37. जागतिक पर्यावरणदिन दरवर्षी कधी साजरा केला जातो .

 
 
 
 

38. आंतरराष्टीय जैव विविधता दिन कधी साजरा केला जातो

 
 
 
 

39. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला .

 
 
 
 

40. शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती

 
 
 
 

41. जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे

 
 
 
 

42. कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे

 
 
 
 

43. जगप्रसिद्ध पुष्कर तलाव कोठे आहे .

 
 
 
 

44. सत्यशोधक समाजाची स्थापना यांनी केली

 
 
 
 

45. राष्टीय दुध संशोधन संस्था कोठे आहे

 
 
 
 

46. भारतीय अन्न प्राधिकरणाची स्थापना केव्हा झाली

 
 
 
 

47. खालीलपैकी कोणाची नियुक्ती राष्टपती करत नाही

 
 
 
 

49. ताडोबा व्याघ्रप्रकल्प कोणत्या जिल्यात आहे .

 
 
 
 

50.

 
 
 
 

51. 1^(2 )+2^(2 )+3^(2 )+⋯……………………….+10^2=

 
 
 
 

52. 1 ते 100 पर्यंतच्या क्रमवार नसर्गिक संख्याची बेरीज किती

 
 
 
 

53. एका दुधाच्या टाकीची उंची 4 मी व त्रिज्या 2.1 मी असेल तर तिची क्षमता काढा

 
 
 
 

54. सरासरी काढा 95,85,67,55,82,48

 
 
 
 

55.  BVSC : YEHX :: MRCP : ?

 
 
 
 

56.  98,72,?,32,18,8

 
 
 
 

57.  —– रक्तगटाला सर्वग्राही म्हणतात.

 
 
 
 

58.  पावने नऊ हजार+साडे पाच हजार =?

 
 
 
 

59. 7043×998=?

 
 
 
 

60. एका खोक्यात तीन डझन आंबे आहेत तर अशा 15 खोक्यांमध्ये किती आंबे मावतील?

 
 
 
 

61. दीड तास = किती सेकंद?

 
 
 
 

62. तीस हजार सहाशे अठयान्नव ही संख्या कशी लिहाल?

 
 
 
 

63. 50 नंतर येणारी वर्गसंख्या कोणती?

 
 
 
 

64. 3,850 मि.ली. = किती लीटर?

 
 
 
 

65. 15 च्या पुढील 17 वी सम संख्या कोणती?

 
 
 
 

66. 2{5-(3-4)+7}÷13=?

 
 
 
 

67. 0.20+0.02×0.002-0.02=?

 
 
 
 

68. 2,4,7,0,1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरुन तयार होणारी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती?

 
 
 
 

69. एका पिशवीत 125 ग्रॅम याप्रमाणे 5 कि.ग्रॅ. चहापुड भरण्यासाठी किती पिशव्या लागतील?

 
 
 
 

70.  2x22x2+12=?

 
 
 
 

71. 100-60+20×6÷4=?

 
 
 
 

72. 0.32+3.72-0.94=?

 
 
 
 

73. 2000÷4×10-3000=?

 
 
 
 

74.  75÷5=?

 
 
 
 

75. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?

 
 
 
 

76.  1/9+1/12=?

 
 
 
 

77.  राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली.

 
 
 
 

78. नंतरची संख्या कोणती 1101, 1106, 1111, ——

 
 
 
 

79. . एका संख्येचा शेकडा 2 म्हणजे 12, तर ती संख्या कोणती?

 
 
 
 

80.  रमाकांत एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली?

 
 
 
 
 
 
 
 

82.  रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनाची सरासरी 50 किग्रॅ, तर देवेशचे वजन किती?

 
 
 
 

83. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

 
 
 
 

84. 81 या अंकाचे वर्गमूळ कोणते?

 
 
 
 

85. त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे 65.8 अंश व 53.5 अंश आहे, तर त्याच्या तिसर्‍या कोनाचे माप किती?

 
 
 
 

86. हरीला 82 किमी चालावयाचे आहे, तो ताशी 16 किमी याप्रमाणे 4.5 तास चालतो, तर चालावयाचे अंतर किती राहते?

 
 
 
 

87. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे त्या दोघींच्या वयाची बेरीज 43 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती?

 
 
 
 

88. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो?

 
 
 
 

89. अनिल व सुनिल यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 5:7 आहे व नफ्याचे गुणोत्तर 2:7 आहे. तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती?

 
 
 
 

90. दोन संख्यांचा गुणाकार 2160 असून त्यांचा मसावी 12 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

 
 
 
 

91. खालील संख्यामाला पूर्ण करा 8,3,16,6,24,9,32,?

 
 
 
 

92. जर CLOCK =44 TIME=47 तर WATCH=?

 
 
 
 

93.  12.3×10.5=?

 
 
 
 

94. 2x22x2+12=?

 
 
 
 

95. 100-60+20×6÷4=?

 
 
 
 

96. 0.32+3.72-0.94=?

 
 
 
 

97. जर केळीचा भाग प्रति डझन 5 रुपयाने वाढला, तर 500 रुपयास पूर्वी पेक्षा 5 डझन केळी कमी मिळतात, तर सुरूवातीला केळीचा प्रति डझन भाव काढा?

 
 
 
 

98. 400×5-600=?

 
 
 
 

99. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल?

 
 
 
 

100.  एका सांकेतिक कक्षेत BED=RED आणि CAT=SAT होय, तर TIP हा संकेत कोणत्या शब्दाचा असेल?

 
 
 
 


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा