पोलीस भरती सराव पेपर 02

Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 02

80 records found

Name & EmailDatePoints% correctResult
N/a
Np80128@gmail.com
December 9, 20196564%
65 correct, 34 wrong, and 1 unanswered
B Grade
N/a
Salgarss333@gmail.com
December 8, 20193332%
32 correct, 68 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
Salgarss333@gmail.com
December 8, 20193332%
32 correct, 68 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
Salgarss333@gmail.com
December 8, 20193332%
32 correct, 68 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
kudmatheakash3@gmail.com
December 8, 20197776%
76 correct, 24 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
pranaymore9784@gmail.com
December 7, 20192726%
27 correct, 50 wrong, and 23 unanswered
C Grade
N/a
pranaymore9784@gmail.com
December 7, 20192726%
27 correct, 50 wrong, and 23 unanswered
C Grade
N/a
tekeyashvant5@gmail.com
December 7, 20195049%
50 correct, 48 wrong, and 2 unanswered
C Grade
N/a
Shraddhana.wasnik474@gmail.com
December 7, 20197271%
72 correct, 28 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
Roshanibhagat418@gamil.com
December 7, 20195756%
56 correct, 44 wrong, and 0 unanswered
C Grade

Next page


येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेला लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या पोलीस भरती 2019 परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExam.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या पोलीस भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExam.com ला…
मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद..

Please enter your email:

1. तीनचाकी रिक्षांची व ड्रायव्हरांची बेरीज ३० आहे. चाकांची एकूण बेरीज ड्रायव्हरांच्या तिप्पट आहे तर रिक्षांची एकूण संख्या किती?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही.

 
 
 
 

3. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?

 
 
 
 

4. ‘क’ जीवनसत्वाचे अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो?

 
 
 
 

5. ०.००५ + ००३+ ०.२+ १४ ?

 
 
 
 

6. ९+ ३ × २१ ÷ ७ ?

 
 
 
 

7. संजीवनी, संपदा,कृष्णा या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?

 
 
 
 

8. चुकीची जोडी ओळखा?

 
 
 
 

9. द.सा. द. शे. १० दराने १००० रुपयांची ६ महिन्यांची रास किती?

 
 
 
 

10. विसंगत गट ओळखा? AB, BD, CF, DK, EJ

 
 
 
 

11. भारतात रेल्वे, तारायंत्र, पोस्त यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली?

 
 
 
 

12. ‘BRICS’ या समुहात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही?

 
 
 
 

13. एका व्यापाऱ्याने १ टन तांदूळ २ रुपये प्रति किलो दराने, परत ५ क्विंटल तांदूळ ५ रुपये पाटी किलो दराने व शेवटी ५०० किलो तांदूळ ३ रुपये प्रति किलो दराने खरेदी केला. तर त्याने सरसरी किती रुपयास  १ किलो तांदूळ खरेदी केला?

 
 
 
 

14. मामा या शब्दांचे अनेकवचन निवडा?

 
 
 
 

15. ‘थंड फराळ करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ –

 
 
 
 

16. संजीवांचे आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र?

 
 
 
 

17. दाजीपुर – राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

18. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे?

 
 
 
 

19. ‘कान्हा’ राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

20. कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो.

 
 
 
 

21.

५८२३ चे घनमूळ किती?
 
 
 
 

22. रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्याचे निदान करण्यासाठी कशाचा वापर करतात?

 
 
 
 

23. ‘सेनेक्स’ काय आहे?

 
 
 
 

24. ताशी ९० कि.मी वेगाने एक गाडी एका गावाहून १८० कि. मी. अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व ४५ कि. मी. वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती?

 
 
 
 

25. खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?

 
 
 
 

26. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे?

 
 
 
 

27. खालीलपैकी गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा?

 
 
 
 

28. खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे?

 
 
 
 

29. जसा पक्ष्यांच्या थवा तसा गुलाबांचा………

 
 
 
 

30. खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा?

 
 
 
 

31. जर कामगार दिन बुधवारी असेल तर त्याचवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनादिवशी कोणता वार असेल?

 
 
 
 

32. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

 
 
 
 

33. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार’ माफीचा’ अधिकार आहे?

 
 
 
 

34. खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे?

 
 
 
 

35. भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

36. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?

 
 
 
 

37. पुस्तकाच्या मुल किमतीवर २० टक्के  सूट देऊन दुकानदाराने ग्राहकास २४० रुपयाला पुस्तक विकले तर पुस्तकाची मूळ किंमत किती?

 
 
 
 

38. मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे?

 
 
 
 

39. संख्या मालिका पूर्ण करा? १०१, १२२, १४५, १७०,………

 
 
 
 

40. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

 
 
 
 

41. कोणता दिवस महराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात?

 
 
 
 

42. मुऱ्हा, मेहसाना, सुरती या कशाच्या जाती आहेत?

 
 
 
 

43. समीर पूर्वेकडे ५ कि. मी. चालला, त्यानंतर उजवीकडे वळून १० कि. मी चालता, परत उजवीकडे वळून १५ कि. मी चालला तर तो मुल स्थानापासून कोणत्या दिशेला आहे?

 
 
 
 

44. ‘पारस’  हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

45. पुढील मालिकेत कितीवेळा A नंतर C व C नंतर लगेचच B आले आहे? AABACCAACBCCABABA

 
 
 
 

46. खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

47. ‘चेकमेट’ हे संज्ञा कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

48. ५० मीटर व्यास असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती?

 
 
 
 

49. सुसंगत पर्याय निवडा? घडयाळ : वेळ तर ……दिशा

 
 
 
 

50. रेडीअमचा शोध कोणी लावला?

 
 
 
 

51. सध्या देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?

 
 
 
 

52. ‘मी निबंध लिहित आहे’ या वाक्याचा काळ कोणता?

 
 
 
 

53. ‘क्योटो प्रोटोकॉल’ कशाशी संबंधित आहे?

 
 
 
 

54. कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय?

 
 
 
 

55. खालीलपैकी कशामध्ये तंतुमय( आंगतूक) मूळ असते?

 
 
 
 

56. राम व गोपाळ यांच्या आजच्या वयाची बेरीज १० आहे. दोन वर्षानंतर गोपाळचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असेल तर गोपाळचे आजचे वय किती?

 
 
 
 

57. तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

58. खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते आहे?

 
 
 
 

59. मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

 
 
 
 

60. सध्या आपल्या भारत देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत?

 
 
 
 

61. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

62. मालिका पूर्ण करा? BY, DW, FU, …….

 
 
 
 

63. सन २०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे?

 
 
 
 

64. ४५ व ७५ यांचा मसावी किती?

 
 
 
 

65. ‘कुचीपुडी’ हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?

 
 
 
 

66. भगवा, गणेश, मृदुला कोणत्या फळपिकाच्या जाती आहेत?

 
 
 
 

67. डेव्हीड बेकहम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

68.

आगाखान कप’ कोणत्या खेळाशी सबंधित आहे?

 
 
 
 

69. शब्दांचा एकूण किती जाती आहेत?

 
 
 
 

70. चुकीची जोडी ओळखा?

 
 
 
 

71. २.५ × ०.२५ = ?

 
 
 
 

72. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

 
 
 
 

73. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?

 
 
 
 

74. सचिनने पाच सामन्यात ६०, २०, ३०, ४० व नाबाद ५० या प्रमाणे धावा काढल्या तर त्याची धावांची सरासरी किती?

 
 
 
 

75. खालीलपैकी कोणते ठिकाण राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

76. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक कोणत्या समजासुधारकाने लिहिले आहे?

 
 
 
 

77. जर BAD = ४२८, DAD= ८२८ तर CAB = ……

 
 
 
 

78. ‘अ’ ने ५० आंबे १०० रुपयांना विकत घेतले तर त्यास अर्धा झडन आंबे……… एवढ्या रुपयास पडले तर असे म्हणता येईल.

 
 
 
 

79. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात?

 
 
 
 

80. संख्या मालिका पूर्ण करा. ८, १६, ४३, १०७,…….

 
 
 
 

81. चुकीचे वाक्य ओळखा.

 
 
 
 

82. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या पक्षास सर्वाधिक जागा मिळाल्या?

 
 
 
 

83. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

 
 
 
 

84. नुकतेच निधन झालेल्या शंकुतला देवी खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहेत?

 
 
 
 

85. ‘झोंबी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

86. ९ कामगार एक टेबल ८ दिवसात पूर्ण करतात. तेच काम ६ कामगार किती दिवसांत पूर्ण करतील?

 
 
 
 

87. ३६ व ४२ यांचा मसावी किती?

 
 
 
 

88. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

89. ‘ब्राम्हो’ समाजाची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

90. चुकीची जोडी ओळखा?

 
 
 
 

91. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिह्यात आहे?

 
 
 
 

92. ‘पाचगणी’ हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?

 
 
 
 

93. खालील देशी शब्दांचा गटात न बसणारा शब्द ओळखा?

 
 
 
 

94. पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

 
 
 
 

95. एका शाळेतील २४० विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थी नापास झाले?

 
 
 
 

96. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली?

 
 
 
 

97. ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण?

 
 
 
 

98. खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात?

 
 
 
 

99. ‘माझी जन्मपेठ’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

100. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा